गदा स्पर्धेत मौलिक, आदित्य प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:24 AM2018-04-09T00:24:30+5:302018-04-09T00:24:59+5:30
क्रीडा भारतीतर्फे क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या गदा स्पर्धेत मौलिक माहेश्वरी, आदित्य भालेराव, दक्ष चव्हाण, शेख युनूस, अनिकेत श्रीखंडे, गौरव चव्हाण, तेजस जाधव, अमोल मतसागर, सुमेध जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुंडलिकनगर येथे झालेल्या या स्पर्धेत ३७५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या गदा स्पर्धेत मौलिक माहेश्वरी, आदित्य भालेराव, दक्ष चव्हाण, शेख युनूस, अनिकेत श्रीखंडे, गौरव चव्हाण, तेजस जाधव, अमोल मतसागर, सुमेध जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
पुंडलिकनगर येथे झालेल्या या स्पर्धेत ३७५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पदकविजेते खेळाडू : १४ वर्षे (२० किलो) : मौलिक माहेश्वरी, स्वप्नील मते, शीलसत खरात. २३ किलो : आदित्य भालेराव, अद्वैत देशपांडे, साई धीवर. २६ किलो : दक्ष चव्हाण, युवराज पवार, अद्वैत राऊत, अभय वडेकर. २९ किलो : शेख युनूस, ऋग्वेद कुलकर्णी, तौसिफ शेख, युवराज आडे. ३0 ते ३२ किलो : अनिकेत श्रीखंडे, उत्कर्ष मोरे, ओम शिंदे, रोहित राठोड, करण माछवाल, सागर चव्हाण, सूर्याक्ष जैस्वाल. ३३ ते ३५ कि. : गौरव चव्हाण, विजय सिंग, अजय सिंग, अथर्व सोडणकर, शौर्य राजपूत. ४१ किलो : तेजस जाधव, हर्ष भिसे, अबुजार पटेल. ४६ किलो : अमोल मतसागर, अंकुश धांडे. ५० किलो - सुमेध जगताप, अमजद खान. खुला गट : सचिन मिसाळ, योगेश राठोड, राज सोनार. १४ वर्षांखालील मुली २0 किलो : भूमी सोनवणे, तेजस्विनी चव्हाण, अनन्या पवार. २६ किलो : तनुजा साबळे, ऋतुजा दांडगे, तेजस्विनी जायभाये, प्रियंका पाखरे. २९ किलो : समीक्षा कोकाटे, अदिती रोकडे, अदिती सोनवणे. ३२ कि. : स्वाती रन्हेर, प्रतीक्षा कांबळे, श्रावणी कदम, अनन्या मेहेर. ३५ किलो : वैशाली रत्नपारखे, कावेरी बनकर, आम्रपाली बनसोड, प्राची देठे. ३९ किलो : जिया रत्नपारखे, नयना परदेशी, ४३ कि. : सायली शिंदे, मानसी वानगट, श्रावणी ठोंबरे. ४८ किलो : तन्वी शिंदे, गायत्री एल. १७ वर्षांखालील मुली (४८ किलो) : रिया रत्नपारखे. स्पर्धेचे उद््घाटन दीपक सावजी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुरुषोत्तम हेडा, हरीश कुलकर्णी, संजीव सावजी, सुशील कुलकर्णी, रमेश नागपाल, राजगोपाल करवा, सुभाष शेळके यांची उपस्थिती होती. विजेत्यांना मिलिंद पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. या वेळी सचिव मच्छिंद्रनाथ राठोड, राजाराम राठोड, संदीप राठोड, विनोद भिवसाने, सुरेश चव्हाण, पंकज आडे, अमोल मोरे, ऋषिकेश केकान, रोहन परदेशी आदींनी परिश्रम घेतले.