निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 10:46 AM2024-11-03T10:46:41+5:302024-11-03T10:49:34+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपविल्याची तक्रार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: Election Commission slapped Abdul Sattar | निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका

निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) - मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपविल्याची तक्रार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

खटला दाखल करणार
तक्रारदार शंकरपेल्ली यांनी सांगितले की, लवकरच सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० मधील तरतुदी अनुसार फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. तसेच, उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Election Commission slapped Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.