हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

By | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:38+5:302020-12-02T04:08:38+5:30

औरंगाबाद : गांधीनगर येथील रहिवासी अरमान खान अजीज खान याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोन वर्षे सुखी संसार ...

Marital harassment for dowry | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

googlenewsNext

औरंगाबाद : गांधीनगर येथील रहिवासी अरमान खान अजीज खान याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोन वर्षे सुखी संसार चालल्यानंतर अरमान खान याने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. विवाहितेने माहेरुन पैसे आणण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marital harassment for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.