औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार ८५५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:25 PM2020-09-17T23:25:00+5:302020-09-17T23:28:11+5:30

गुरुवारी जिल्ह्यात ३६० रूग्ण, ५ जणांचा मृत्यू

The number of corona patients in Aurangabad district is 29 thousand 855 | औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार ८५५ वर

औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार ८५५ वर

googlenewsNext
ठळक मुद्देएकूण ६,०२० रुग्णांवर उपचार सुरू कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३८ झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ३६० नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३६० रुग्णांत ग्रामीण भागातील १०६, मनपा हद्दीतील ४९, सिटी एंट्री पॉइंटवरील ९४ आणि अन्य १११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २९, ८५५ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २२,९९७ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३८ झाली आहे. तर आजघडीला ६,०२० रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १७६ आणि ग्रामीण भागातील १७० रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना विठ्ठलनगरी, गंगापुरातील ६५ वर्षीय महिला, बजाजनगर, वडगावातील ५० वर्षीय पुरूष, पैठणमधील ५० वर्षीय महिला, वडाळा सिल्लोडमधील ६५ वर्षीय महिला, एका खाजगी रुग्णलयात ५३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. 

ग्रामीण भागातील रूग्ण-१०६
 बजाजनगर, वाळूज २, पाचोड पैठण १, भवानीनगर, पैठण २, जायकवाडी, पैठण १, शशीविहार पैठण ३, नवीन कावसान पैठण १, संतनगर, पैठण १, नेवरगाव २, पिंपळवाडी, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर १, म्हसोबा गल्ली, सिल्लोड १, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर १, गंगापूर रोड, वैजापूर १, मोंढा मार्केट वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, बाप्तारा, वैजापूर १, डेपो रोड, वैजापूर १, विद्यानगर, वैजापूर १, महालकिन्होळा, वडोद बाजार १, गणेश नगर, वाळूज १, नेहरू नगर, रांजणगाव १, रांजणगाव १, गोलवाडी १, अश्वमेध सो.,बजाजनगर १, शिवाजीनगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी १, बीएसएनएल गोडाऊन जवळ १, वीर सावरकर कॉलनी, बजाजनगर १,शेंदूरवादा, गंगापूर १, सरस्वती कॉलनी, कन्नड १, वाकोद, सिल्लोड १, वडगाव १, औरंगाबाद २१, फुलंब्री ४, गंगापूर ९, कन्नड २३, वैजापूर १०, सोयगाव १ 

मनपा हद्दीतील रूग्ण ४९
रेल्वे स्टेशन परिसर १, मार्ड हॉस्टेल १, नर्सिंग होम घाटी १, नवाबपुरा १, नूतन कॉलनी १, भाग्यनगर ४, सुरेवाडी १, एन नऊ १, राजधानी कॉलनी, सातारा परिसर १, मेडिकल सो., शहानूरवाडी १, छत्रपती नगर, बीड बायपास १, म्हसोबानगर १, हर्सुल १, जळगाव रोड १, श्रीकृष्णनगर १, उल्कानगरी १, पद्मपुरा ३, स्नेहनगर १, मिलिट्री हॉस्पीटल २, साफल्यनगर १, बीड बायपास २, सिव्हिल हॉस्पीटल १, सारा वैभव जटवाडा रोड ३, गुलमोहर कॉलनी, पडेगाव १, गजराज कॉलनी २, न्यू गणेश नगर १, साई वृंदावन कॉलनी १, दर्गा रोड १, बजरंग चौक १, शिवराय सिटी, पैठण रोड १, घाटी परिसर २, वसंत विहार १, सिडको २, एन तीन, मधूरबन सो., १, एन चार सिडको १, बजाज नगर १, एनआरएच हॉस्टेल १

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण-९४
यशवंतनगर १, भगतसिंगनगर ७, वानखेडेनगर १, एन अकरा ९, वाकोद १, आयोध्यानगर १, रामनगर २, एस टी कॉलनी १, सिडको एन सहा २, मुकुंदवाडी ३, न्यू एस टी कॉलनी १, कासलीवाल तारांगण १, चिकलठाणा १, ठाकरेनगर २, डावरवाडी १, गारखेडा १, एमआयडीसी वाळूज १, बजाजनगर ३, भावसिंगपुरा २, नक्षत्रवाडी १, देवळाई १, सिडको वाळूज ४, सातारा ४, बिडकीन १, साईनगर, मयूर पार्क १, जाधववाडी ६, आयोध्यानगर १, माऊलीनगर, हर्सुल १, अंधारी सिल्लोड २, विमानतळाजवळ कासलीवाल पूर्वा १, उत्तरानगरी १, शेंद्रा २, साई अपार्टमेंट, पैठण रोड १, जय भवानीनगर १, प्रतापनगर २, दिशा घरकुल १, कांचनवाडी २ पडेगाव १, गल्लेबोरगाव १, चित्तेगाव १, तिसगाव १, मुकुंदनगर १, जोगेश्वरी १, कमलापूर फाटा १, एन सात १, पद्मपुरा १, वाळूज महानगर २, हनुमाननगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, व्यंकटेश नगर १, अरुणोदय सो., १, जटवाडा रोड १, एन नऊ १, म्हसोबा नगर १, दिशा अपार्टमेंट, हर्सुल १, मकाई गेट परिसर १

Web Title: The number of corona patients in Aurangabad district is 29 thousand 855

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.