लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी - Marathi News | Chhatrapati Sambhaji Nagar will get 100 electric buses, approved by the central government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

पीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे. ...

चालानची रक्कम खिशात, भूमी अभिलेख विभागातील दोषींची विभागीय चौकशी होणार - Marathi News | The challan amount will be in pocket, the culprits will be investigated divisional enquiry in the Land Records Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालानची रक्कम खिशात, भूमी अभिलेख विभागातील दोषींची विभागीय चौकशी होणार

लोकमत पाठपुरावा:चालान उशिरा डिफेस झाल्यामुळे अनियमितता झाल्याचा दावा ...

जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी - Marathi News | Just a dusting of files, settle all cases within a month: Collector warns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी

दप्तर दिरंगाई आता चालणार नाही; एक महिन्यांत सगळी प्रकरणे निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार? - Marathi News | Expansion of Chhatrapati Sambhajinagar Airport Runway delayed; How will industry, tourism grow? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच ...

माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर - Marathi News | Mazi Ladaki Bahin Yojana app on paper, women crowd on the Setu center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर

३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ...

कैदी पुढे पोलिस मागे; १० कि.मी. पाठलाग करून खुल्या कारागृहातील फरार कैद्याला पकडले - Marathi News | Prisoners ahead, police behind; 10 km An absconding prisoner from Paithan's open jail was chased and caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कैदी पुढे पोलिस मागे; १० कि.मी. पाठलाग करून खुल्या कारागृहातील फरार कैद्याला पकडले

पैठणच्या कारागृह अधीक्षकांच्या पथकाची कारवाई ...

राज्यात १० हजार पिंक रिक्षा येणार; पण आधीच्या कुठे? महिला सक्षमीकरण कागदावरच - Marathi News | 10 thousand pink rickshaws will come in the state; But where is previous ? Women empowerment only on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात १० हजार पिंक रिक्षा येणार; पण आधीच्या कुठे? महिला सक्षमीकरण कागदावरच

शहरातून गुलाबी रिक्षा गायब, काहीनी कलर बदलून केली रिक्षांची विक्री, काही पुरुषांच्या ताब्यात ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन - Marathi News | 35 thousand borrowers in Chhatrapati Sambhajinagar district defaulted on Mudra loans worth 249 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन

मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर ...

आता हद्द झाली! पैठण हायवेवरील बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरी, सुरक्षारक्षकास धमकावले - Marathi News | A closed company on Paithan highway was robbed in broad daylight, security guard was threatened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता हद्द झाली! पैठण हायवेवरील बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरी, सुरक्षारक्षकास धमकावले

''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी चौकीदारास दिली धमकी ...