लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू - Marathi News | Maratha Reservation: September 17 ultimatum upheld; Rajshree Umber's fast continues on the eighth day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

१७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही: राजश्री उंबरे ...

‘बाप्पा, धन-दौलत कमी दे, मुलींच्या अब्रूची हमी दे’; २ हजार मुलींचे पत्रातून गणरायाला साकडे - Marathi News | 'Bappa, give less wealth, guarantee the dignity of girls'; 2,000 girls sent letters to Ganaraya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बाप्पा, धन-दौलत कमी दे, मुलींच्या अब्रूची हमी दे’; २ हजार मुलींचे पत्रातून गणरायाला साकडे

छत्रपती संभाजीनगरातील ३० शाळांतील मुलींनी लिहिले पत्र; कुलस्वामिनी प्रतिष्ठानने जमा केली पोस्टकार्ड ...

इम्तियाज जलील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात; ओवेसींनी केली राज्यातील ५ उमेदवारांची घोषणा - Marathi News | Imtiaz Jalil back in Assembly election; Owaisi announced 5 candidates of MIM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात; ओवेसींनी केली राज्यातील ५ उमेदवारांची घोषणा

एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून लढणार हे सुद्धा स्पष्ट केले नाही ...

ही खरी दबंगगिरी! साहेब, खासदाराची गाडीये! मग काय झाले, आधी दंड भर - Marathi News | Sir, MP's car! So what happened, first add the fine; Chhatrapati Sambhajinagar's police officer NItin Bagate's action! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ही खरी दबंगगिरी! साहेब, खासदाराची गाडीये! मग काय झाले, आधी दंड भर

फॅन्सी नंबर प्लेट दिसताच छत्रपती संभाजीनगरात पोलिस उपायुक्तांचा खासदाराच्या वाहनाला दिड हजारांचा दंड ...

यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची - Marathi News | The system has become weak, the sand mafia has been fined crores and recovered lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंत्रणा झाली ढिसाळ, वाळू माफियांना दंड कोटींचा अन् वसुली लाखांची

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या चार महिन्यांत ११२ कारवाया; ८९ वाहने आणि १ यंत्रही पथकाने जप्त केले  ...

आता काय करावे? निवड होऊनही तलाठीपदावर नियुक्ती मिळेना; प्रशासन उमेदवारांना दाद देईना - Marathi News | Despite being selected, he was not appointed to the post of Talathi; Administration did not approve 87 candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता काय करावे? निवड होऊनही तलाठीपदावर नियुक्ती मिळेना; प्रशासन उमेदवारांना दाद देईना

सर्वांचे कागदपत्र पडताळणी झालेली असतांना नियुक्ती मिळत नसल्याने पात्र उमदेवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ...

जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 6 gates of Jayakwadi dam opens, alert warning to Godavari riverside villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता. ...

कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | Mourning at Kannada Police Colony; Two children of police personnel died in a horrific accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू

कन्नड-चाळीसगाव रोडवर दूचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. ...

'एमआयएम'ची महाविकास आघाडीला ऑफर! निर्णय घेण्यासाठी दिला अल्टिमेटम, नंतर... - Marathi News | AIMIM's offer to Maha vikas Aghadi for Alliance in upcoming maharashtra Assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमआयएम'ची महाविकास आघाडीला ऑफर! निर्णय घेण्यासाठी दिला अल्टिमेटम, नंतर...

AIMIM Maha Vikas Aghadi Alliance Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवण्यास असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम तयारी दर्शवली आहे. मात्र, निर्णय घेण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. ...