लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले - Marathi News | Election inspectors were angry about the color of the commode in the rest room! Officials, frustrated, sent a confidential report to the commission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले

या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते. ...

उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन - Marathi News | Send the professor immediately for evaluation of the answer sheet; Appeal to the Principal by the Examination Department of the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन

चार जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर होणार मूल्यांकन ...

छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचारिकांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Strike by nurses at Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचारिकांचे कामबंद आंदोलन

रुग्णालयातील पायाभूत सुविधांसाठी परिचारिकांचे आंदोलन ...

"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले? - Marathi News | When made two and a half thousand phone calls then he won the election Why was Chandrakant Khaire so angry with Sanjay Shirsata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

"चंद्रकांत खैरे यांच्या त्या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती... ...

नियम बदलाचा फटका; आरटीईच्या जागा लाखांत नोंदणी हजारात, गरिबांच्या मुलांचे काय होणार? - Marathi News | Impact of rule change; RTE seats eight lakh and online registration only 59 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियम बदलाचा फटका; आरटीईच्या जागा लाखांत नोंदणी हजारात, गरिबांच्या मुलांचे काय होणार?

गोरगरिबांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार नाही प्रवेश ...

शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात बचत करा - Marathi News | Soil Health Mission: Check the health of the farm soil and save on production costs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात बचत करा

शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे. ...

शहागंजमध्ये सतत दोन दिवस मनपाची कारवाई; अतिक्रमण मुक्तीनंतर ‘चमन’बहरला! - Marathi News | In Shahaganj, two days of continuous municipal action; after the liberation of encroachment, 'Chaman' blossomed! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंजमध्ये सतत दोन दिवस मनपाची कारवाई; अतिक्रमण मुक्तीनंतर ‘चमन’बहरला!

शहागंज चमन परिसरात शेकडोच्या संख्येने फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते, मनपाच्या कारवाईनंतर चमन परिसराने घेतला मोकळा श्वास. ...

८० कोटीं जनतेचे सोडा, २ वर्षांपासून आमचं धान्य बंद का, ते सांगा? ग्रामस्थांनी दानवेंना सुनावले  - Marathi News | Let skip 80 crore people, tell us why our grain has been stopped for 2 years? The villagers asks Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८० कोटीं जनतेचे सोडा, २ वर्षांपासून आमचं धान्य बंद का, ते सांगा? ग्रामस्थांनी दानवेंना सुनावले 

दानवे यांनी आधी आमचं ऐकून घ्या. त्याशिवाय समजणार नाही, असे म्हणतं वेळ मारून नेली. ...

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी  - Marathi News | Car accident on Samruddhi Mahamarga, boy killed; Parents and sister seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी 

माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू ...