लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

सिल्लोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट; धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | Hailstorm in Sillod taluka on the second day too; One person died after being struck by lightning while running on a two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट; धावत्या दुचाकीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू

यावेळी झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Employee suffers heart attack at election office in Chhatrapati Sambhajinagar; Death during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

जालना लोकसभा निवडणूकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यालय आहे. ...

सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका - Marathi News | Branch office of CBI, ED and Income Tax Department BJP; Ambadas Danave's harsh criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

तुम्हाला चापलूसी करणारी शिवसेना हवी होती, तुमच्या सोबत असलेल्या बंडखोर शिवसेनेला तुम्ही दहा जागा दिल्या, त्यांचे उमेदवार हे तुम्हीच ठरवता. ...

हाय अलर्ट! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठे असेल ४५ अंशांवर तापमान माहितेय? - Marathi News | Do you know where the temperature will be at 45 degrees in Chhatrapati Sambhajinagar district? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाय अलर्ट! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठे असेल ४५ अंशांवर तापमान माहितेय?

‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ : उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा ‘हाय अर्लट’ ...

ज्ञानी असूनही अहंकाराने रावण हरला; सरसंघचालकांच्या सरकार व विरोधकांना कानपिचक्या - Marathi News | Although wise, Ravana was defeated by arrogance; Sarsangchalak Dr. Bhagwat's government and the opposition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्ञानी असूनही अहंकाराने रावण हरला; सरसंघचालकांच्या सरकार व विरोधकांना कानपिचक्या

सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या सरकार व विरोधकांना कानपिचक्या ...

विदर्भ, मराठवाड्यावर अव‘काळ’; आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान - Marathi News | Vidarbha, Marathwada on Ava'kaal; Damage to rabi crops including mango, other fruits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विदर्भ, मराठवाड्यावर अव‘काळ’; आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान

आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान; परभणीत वीज पडून महिलेचा मृत्यू ...

मराठवाड्यात गारपीट; वीज पडून दोन ठार, सहा जनावरांचा मृत्यू, फळबागांना फटका - Marathi News | Hailstorm in Marathwada; Two killed by lightning, six animals killed, orchards hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात गारपीट; वीज पडून दोन ठार, सहा जनावरांचा मृत्यू, फळबागांना फटका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी, वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. ...

पैसे देऊन लग्न जुळवले; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम - Marathi News | Arranged marriage by paying; On the second day after the wedding, the bride run away with the jewelry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे देऊन लग्न जुळवले; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम

बनावट टोळीमधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल ...

संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात - Marathi News | The series of crises continues! due to main pipeline burst Lakhs of liters of water enters the road to the fields which are coming to Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकटांची मालिका सुरूच! छत्रपती संभाजीनगराला येणारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात

ढोरकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा शहरावर जलसंकट आले आहे ...