लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी - Marathi News | NIA probes three Chhatrapati Sambhajinagar youths suspected of using cryptocurrency in Bangalore's Rameswaram cafe blast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी

एटीएसकडून चौकशीसाठी समन्स, शहराचे दहशतवाद कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित ...

छत्रपती संभाजीनगरात कन्नौज अत्तराचे दर्दी; जागोजागी सुगंधी कट्टे - Marathi News | diw hard fan of Kannauj Attar in Chhatrapati Sambhajinagar; perfume shops everywhere in city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कन्नौज अत्तराचे दर्दी; जागोजागी सुगंधी कट्टे

अजूनही अत्तर गल्लीत गेले की, पहिले कापसावर अत्तराचा थेंब टाकून (फाया) ग्राहकाला दिला जातो. ...

मनपात डॉक्टरांची ७४ पदे मंजूर, फक्त १० भरलेली; कशी देणार दर्जेदार आरोग्य सेवा? - Marathi News | 74 posts of municipal doctors sanctioned, only 10 filled; How to provide quality health care? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात डॉक्टरांची ७४ पदे मंजूर, फक्त १० भरलेली; कशी देणार दर्जेदार आरोग्य सेवा?

१९ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी १७ वैद्यकीय अधिकारी कामावर आहेत. ...

सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल - Marathi News | come to vote with friends and relatives! Voter awareness reel viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल

चि. मतदार व चि. सौ. कां. लोकशाही यांची लग्नपत्रिका व्हायरल ...

ना कोणी मत मागायला येतो ना जाहीरनाम्यात उल्लेख; आम्ही तर मत ‘नोटा’ला देतो: सँडी गुरू - Marathi News | No one comes to ask for vote or mention in the manifesto; We vote for Nota: Sandy Guru | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना कोणी मत मागायला येतो ना जाहीरनाम्यात उल्लेख; आम्ही तर मत ‘नोटा’ला देतो: सँडी गुरू

जाहीरनाम्यातही ‘बिना झोली के फकीर’ दुर्लक्षितच ...

दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले - Marathi News | Chandrakant Khaire's Aurangabad Loksabha Seat is again in trouble; Harshvadhan Jadhav, who polled nearly three lakh votes, stood again VBA, Shivsena, MIM Imtiaz Jalil will Fight Maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले

औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. आता तिथे वंचित, एमआयएमचे जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी लढत होणार आहे ...

सोनेरी महलसह राज्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या परिसरात कार्यक्रमांना बंदी - Marathi News | Ban on events in the vicinity of all protected monuments in the state, including the Soneri Mahal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोनेरी महलसह राज्यातील सर्व संरक्षित स्मारकांच्या परिसरात कार्यक्रमांना बंदी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे पत्र ...

संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी - Marathi News | Will Sandipan Bhumare's plane fly to Lok sabha? Preparing for 'take off' in the aircraft design meeting at Sanjay Shirsat's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी

उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला. ...

हॉस्टेलवरील मुलीला ५० कॉल, दरवाजा उघडण्यासाठी धमकी; रेक्टरचा मध्यरात्री धिंगाणा - Marathi News | 50 calls to hostel girl, threat to open door; Rector's midnight din | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉस्टेलवरील मुलीला ५० कॉल, दरवाजा उघडण्यासाठी धमकी; रेक्टरचा मध्यरात्री धिंगाणा

मुलींच्या वसतिगृहात संचालकाचा मध्यरात्री धिंगाणा, इतर पुरुषांना आत बंदी, स्वत: मात्र मुलींच्या खोलीशेजारीच मुक्काम ...