लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन - Marathi News | Girl dies due to lack of money for medical treatment; The exhausted father ended his life within a few hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन

सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. ...

मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ - Marathi News | The son kick off his parents from home for wealth; Time for the parents to go to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

चार वर्षांचा छळ असह्य : आईवरच मुलाविरोधात पोलिसांकडे जाण्याची वेळ ...

नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला - Marathi News | Nana Patole should return home instead of suffering humiliation, says Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला

'औरंगाबाद, नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे.' ...

ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात? - Marathi News | CM said, 'Mama you fight'! Aurangabad seat belongs to Shinde shiv sena; Who will enter the field? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. ...

मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती - Marathi News | In Marathwada, BJP avoided direct confrontation with Uddhav Shiv Sena! Such fights will happen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती

भाजपची तीन जागांवर काँग्रेसशी लढत; तर बीडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराशी गाठ ...

संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन - Marathi News | Sandipan Bhumren's Chai Pay Charcha with BJP for the First Time; brainstorming on elections, Campaign Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संदीपान भुमरेंची भाजपसोबत पहिल्यांदाच चाय पे चर्चा; प्रचार कार्यालय, निवडणुकीवर मंथन

पालकमंत्री संदिपान भुमरे निमंत्रणावर भाजपने त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नसेल काँग्रेसचा उमेदवार; आता शिवसेनेचा प्रचार - Marathi News | Aurangabad Lok Sabha Constituency will not have a Congress candidate for the first time; Now the campaign of Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नसेल काँग्रेसचा उमेदवार; आता शिवसेनेचा प्रचार

१९८९ साली शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी सुरेश पाटील यांचा पराभव करून सेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. ...

'आमची लढत एमआयएम सोबत'; खैरे यांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचा संजय शिरसाट यांचा दावा - Marathi News | Sanjay Shirsat claims that our fight is with MIM, not considering Khaire as a rival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमची लढत एमआयएम सोबत'; खैरे यांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचा संजय शिरसाट यांचा दावा

यवतमाळ आणि हिंगोलीचे उमेदवार उमेदवार बदलण्याचा निर्णय केवळ निवडणुक जिंकणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. ...

नेते निवडणुकीत व्यस्त, शेतकरी कापसाच्या भावाने त्रस्त; पांढर सोनं अडचणीत आणणार! - Marathi News | White gold will bring trouble! Leaders busy with elections, farmers suffering from cotton price | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेते निवडणुकीत व्यस्त, शेतकरी कापसाच्या भावाने त्रस्त; पांढर सोनं अडचणीत आणणार!

लोकसभा निवडणुकीच्या फडात यंदा गाजणार पांढऱ्या सोन्याचा मुद्दा ...