लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र - Marathi News | ...Finally, Shankar Ambhore's membership of the University Adhi Sabha was cancelled, the letter issued by the Registrar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी डॉ. शंकर अंभोरे यांना २१ फेब्रुवारीला त्यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावली होती. ...

मुद्रांक विभाग पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात; तुकडाबंदीचे उल्लंघन, दस्तनोंदणीच्या चौकशीची गरज - Marathi News | Stamp department in doubt again; Violation of fragmentation, need for documentary enquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुद्रांक विभाग पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात; तुकडाबंदीचे उल्लंघन, दस्तनोंदणीच्या चौकशीची गरज

विभागातील अनेक कर्मचारी कोणत्या न कोणत्या कारणाने निलंबित होऊन पुन्हा सेवेत आले आहेत, तर काही कर्मचारी प्रभारी आहेत. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शहरात; उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमी 'या' मार्गावर वाहतुकीत बदल - Marathi News | Union Home Minister Amit Shah in town today; Background to tomorrow's meeting Traffic changes on 'Ya' route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शहरात; उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमी 'या' मार्गावर वाहतुकीत बदल

अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, ५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत सभास्थळाकडील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. ...

मनपावरील कर्ज १५०० कोटींपर्यंत जाणार! कर वसूली नाही, उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच कमकुवत - Marathi News | The loan to the municipality will go up to 1500 crores! No tax collection, weak main source of income | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपावरील कर्ज १५०० कोटींपर्यंत जाणार! कर वसूली नाही, उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच कमकुवत

नगररचना, मालमत्ता विभाग, अग्निशमन हे विभाग अर्थव्यवस्थेचा कणा समजले जातात. मात्र, दरवर्षी वसुलीत त्यांच्याकडून निराशा पदरी येते. ...

माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला - Marathi News | Controversy erupted while bringing back his estranged wife; The son-in-law killed the father-in-law in anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

नातेवाईकांच्या बैठकीत वाद झाल्याने सासऱ्याने जावयाला हाकलून दिले, त्यानंतर रागात जावयाने केले धक्कादायक कृत्य ...

दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित - Marathi News | A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तळेगाव वाडीतील ग्रामस्थ शासन सेवेपासून वंचित राहत आहेत. ...

दुय्यम निबंधकाकडे दीड कोटी रोख, २८ तोळे सोने - Marathi News | 1.5 crores in cash, 28 tolas of gold with the registrar officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुय्यम निबंधकाकडे दीड कोटी रोख, २८ तोळे सोने

दहा तासांच्या झाडाझडतीत १ कोटी ३६ लाख ७७ हजार रोख, २८ तोळे सोने, १८ स्थावर मालमत्तांसह मोठे घबाड आढळले. ...

लाखोंचा घोटाळा करून व्हॉट्सॲपवर  पाठवला राजीनामा - Marathi News | Resignation sent on WhatsApp after scamming lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाखोंचा घोटाळा करून व्हॉट्सॲपवर  पाठवला राजीनामा

हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर जयनेंद्र हेमनानी (रा. नवसारी, गुजरात) याच्यावर वेदांतनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

सायबर क्राइमचा नवा ट्रेंड, बनावट कागदपत्राद्वारे आता 'व्हीआयपी मोबाइल’ नंबर हॅक - Marathi News | A new trend of cybercrime, 'VIP mobile' numbers are now being hacked through fake Aadhaar cards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर क्राइमचा नवा ट्रेंड, बनावट कागदपत्राद्वारे आता 'व्हीआयपी मोबाइल’ नंबर हॅक

लाखो रुपये किमतीचे हे क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर पोर्ट आऊट केले जात आहेत. ...