लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

आंतरधर्मीय प्रेमविवाहामुळे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जामीन नाकारला - Marathi News | Bail denied to father-in-law who killed son-in-law due to inter religious love marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरधर्मीय प्रेमविवाहामुळे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जामीन नाकारला

पसार होण्यास मदत करणाऱ्याचाही अटकपूर्व जामीन नामंज़ूर ...

"काय सांगावे, मुलींना सांभाळणे कठीण झाले"; बालविवाह मागे मुलीच्या बापाने मांडली व्यथा - Marathi News | ``What can I say, It's difficult to stay girls safe''; Girl's father expresses pain behind child marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"काय सांगावे, मुलींना सांभाळणे कठीण झाले"; बालविवाह मागे मुलीच्या बापाने मांडली व्यथा

एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलाचे स्थळ चालून आल्याने तीन मुलींच्या बापाने सर्वांत लहान मुलीचे सतराव्या वर्षीच लग्नाचा घाट घातला. ...

भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल - Marathi News | BJP's big plan! 16 MLAs from Jharkhand, Chhattisgarh entered in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा ...

ताप, डोकेदुखी, अंगदुखी; मंकीपॉक्सची लक्षणे नाहीत ना? - Marathi News | Fever, headache, body aches; No monkeypox symptoms right? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताप, डोकेदुखी, अंगदुखी; मंकीपॉक्सची लक्षणे नाहीत ना?

घाबरू नका, खबरदारी घ्या : आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन ...

पेरियार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे छत्रपती संभाजीनगरात रविवारी लोकार्पण - Marathi News | State's first statue of Periyar unveiled at Chhatrapati Sambhajinagar on Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेरियार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे छत्रपती संभाजीनगरात रविवारी लोकार्पण

तामिळनाडूचे खा. थोल थिरुमावल्लवण यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुतळ्याचे लोकार्पण होईल. ...

हल्ल्याच्या भीतीने १८ पोलिसांच्या सुरक्षेत जीवन संपवलेल्या डॉ. प्रतीक्षाचा पती न्यायालयात - Marathi News | in the security of 18 policemen due to fear of attack Dr. Pratiksha's husband Pritam in court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्ल्याच्या भीतीने १८ पोलिसांच्या सुरक्षेत जीवन संपवलेल्या डॉ. प्रतीक्षाचा पती न्यायालयात

३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, हुंड्यासाठी कोणी प्रोत्साहित केले ? पोलिस आणखी आरोपींच्या शोधात ...

भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर!  - Marathi News | The tradition of grand-divine appearance continues; A 30 feet high Vaishnavi Devi temple is being built in Chikalthana! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर! 

चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळ यंदा भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत डोंगरावरील वैष्णाेदेवी मंदिराचा ३० फूट उंचीचा देखावा साकारत आहे. ...

पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय उघड - Marathi News | Prostitution Business Revealed in Lodge in Main Market of Paithan Gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय उघड

पाच तरुण अटकेत, पश्चिम बंगालच्या दोन महिलांची सुटका ...

मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला - Marathi News | I am an old player in politics, victory is mine; Sattar hits out at BJP over bogus voter registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला

निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा ...