लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

रेशन कार्डवर वर्षातून एकदा मिळते मोफत साडी, तुम्हाला मिळाली का? - Marathi News | Free saree once a year on ration card, did you get it? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेशन कार्डवर वर्षातून एकदा मिळते मोफत साडी, तुम्हाला मिळाली का?

होळीपर्यंत साड्यांचे वाटप होणार आहे. शासनाच्या त्यानुसार सूचना आहेत. ...

नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर - Marathi News | 365 consumer tax on every residential property owner from the new financial year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन आर्थिक वर्षापासून प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला ३६५ रुपये उपभोक्ता कर

महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून मालमत्तांना भाडे मूल्याधारित कर (रेंटल व्हॅल्यू बेसड् टॅक्स) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

माझे शहर माझी संकल्पना: छत्रपती संभाजीनगरचे सराफा बाजार दुबईतील ‘गोल्ड सौक’ व्हावे - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's bullion market should become the 'Gold Souk' of Dubai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझे शहर माझी संकल्पना: छत्रपती संभाजीनगरचे सराफा बाजार दुबईतील ‘गोल्ड सौक’ व्हावे

दुबईत अनेक गोष्टी पाहिल्या. त्यापैकी एक सोपी आणि अनुकरणीय जागा लक्षात राहिली ती म्हणजे ‘डेरा’ येथील गोल्ड सौक (GOLD SOUK) म्हणजेच सोन्याचे मार्केट. ...

रोजगाराच्या शोधात तुमची भटकंती थांबविणे तुमच्याच हातात; येथे मिळते मोफत कौशल्य प्रशिक्षण  - Marathi News | It's up to you to stop your wanderings in search of employment; Free skill training is provided here | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजगाराच्या शोधात तुमची भटकंती थांबविणे तुमच्याच हातात; येथे मिळते मोफत कौशल्य प्रशिक्षण 

युवक-युवती होणार कौशल्य विकासातून सक्षम ...

अतिक्रमणांची भीती, वन विभाग सातारा-देवळाई परिसरात कंपाऊंड वॉल बांधणार - Marathi News | Fear of encroachments, the forest department will build a compound wall in the Satara-Deolai area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणांची भीती, वन विभाग सातारा-देवळाई परिसरात कंपाऊंड वॉल बांधणार

सातारा आणि देवळाई मनपा हद्दीत असल्याने खबरदारी ...

भारीच! प्रमाणपत्रांसाठी वेळ, पैसा वाचला; एक लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | Save time, money for certifications; Distribution of one lakh digital certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! प्रमाणपत्रांसाठी वेळ, पैसा वाचला; एक लाख डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप

अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर जात प्रमाणपत्र २१ दिवसांत मिळते. ...

कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज - Marathi News | Looking for work? Apply to Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे. ...

रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन - Marathi News | Rabbi crops get dry, release water; Protest of farmers of Parbhani in front of Irrigation Bhavan at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन

जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सिंचन भवनसमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले ...

कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी - Marathi News | Copies in HSC exam center of Telgaon's Saraswati Vidyalaya; Copies to students provided through windows | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

तेलगावच्या सरस्वती विद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट; खिडक्यांमधून पुरविल्या विद्यार्थ्यांना कॉप्या ...