लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम - Marathi News | Marathas do not want separate reservation, Manoj Jarange insists on reservation from OBC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

सग्या -सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण कधी देणार हे सांगा ? ...

तक्रार देण्यासाठी गेलेले दोन गट पोलिस ठाण्यातच भिडले, १५ जणांची एकमेकांना तुंबळ हाणामारी - Marathi News | Two groups who went to file a complaint clashed at the police station, 15 people clashed with each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तक्रार देण्यासाठी गेलेले दोन गट पोलिस ठाण्यातच भिडले, १५ जणांची एकमेकांना तुंबळ हाणामारी

दोन्ही गटाच्या सदस्यांनी ठाण्याच्या आवारातच एकमेकांना शिवीगाळ केली व काही क्षणात त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. ...

क्रेडिटवरील मालाचे ४५ दिवसांत पैसे द्या...; नव्या कायद्याची धास्ती, करोडोंच्या ऑर्डर रद्द - Marathi News | Pay for goods on credit within 45 days otherwise...; Orders worth crores canceled due to fear of new law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रेडिटवरील मालाचे ४५ दिवसांत पैसे द्या...; नव्या कायद्याची धास्ती, करोडोंच्या ऑर्डर रद्द

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापड व्यापाऱ्यांकडून १२५ कोटीच्या ऑर्डर रद्द ...

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने २७ बेरोजगारांची फसवणूक प्रकरणी पोलिसांचे खंडपीठात निवेदन - Marathi News | Statement of the police in the bench in the case of cheating 27 unemployed people with the lure of railway jobs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेत नोकरीच्या आमिषाने २७ बेरोजगारांची फसवणूक प्रकरणी पोलिसांचे खंडपीठात निवेदन

२७ बेरोजगारांकडून रोख, ऑनलाइन आणि विविध बँक खात्यांद्वारे वेळोवेळी एकूण ७३ लाख ८३ हजार रुपये घेऊन केली फसवणूक ...

अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती - Marathi News | internal roads ready; outwards having hurdels; Situation in Etkheda, Nathpuram and Kanchanwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती

एक दिवस एक वसाहत: एकाच रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा ...

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा - Marathi News | 51 crore 66 lakh action plan for Chhatrapati Sambhajinagar district for water scarcity relief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? ...

पाण्याअभावी छत्रपती संभाजीनगरवासीयांचे हाल; चूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नव्हे, मनपाचीच - Marathi News | Plight of residents of Chhatrapati Sambhajinagar due to lack of water; It is not the Maharashtra Life Authority's fault, it is the municipality's fault | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याअभावी छत्रपती संभाजीनगरवासीयांचे हाल; चूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नव्हे, मनपाचीच

नवीन जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनमुळे हा सर्व प्रकार झालेला नाही. ...

तरुणाने ‘ऑनलाइन गेम’मध्ये उडविले कुटुंबियांचे ३० लाख, आता मनोरुग्णालयात घेतोय उपचार - Marathi News | Young man lost 30 lakhs in 'online game', now in psychiatric hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाने ‘ऑनलाइन गेम’मध्ये उडविले कुटुंबियांचे ३० लाख, आता मनोरुग्णालयात घेतोय उपचार

कुटुंबाची आयुष्यभराची कमाई गेली, अनेक तरुणांवर सुरू उपचार ...

राज्यात दीड लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्जाकडे पाठ; आता १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ  - Marathi News | One and a half lakh students in the state not filled scholarship applications; Now extended till 15th March | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात दीड लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्जाकडे पाठ; आता १५ मार्चपर्यंतची मुदतवाढ 

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ...