लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

टँकर गॅस गळती प्रकरणानंतर महापालिका ॲक्शन मोडवर: प्रमुख रस्त्यांंच्या ऑडिटसाठी समिती - Marathi News | municipality On action mode after tanker gas leakage case: Committee for Audit of Major Roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर गॅस गळती प्रकरणानंतर महापालिका ॲक्शन मोडवर: प्रमुख रस्त्यांंच्या ऑडिटसाठी समिती

सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

दोन एकरांत तब्बल ४२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हज हाऊसचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of the Haj House built on two acres at a cost of Rs. 42 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन एकरांत तब्बल ४२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हज हाऊसचे उद्घाटन

काही दिवसांतच वक्फ बोर्डाचे कार्यालयही हज हाऊसमध्ये स्थलांतरित होणार आहे. ...

अपघातग्रस्त गॅस टँकरचा चालक अवघ्या २२ वर्षांचा; जखमी अवस्थेत गेला पुण्याच्या रुग्णालयात - Marathi News | Accidental Gas Tanker Driver Just 22 Years Old; Injured, he went to Pune hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातग्रस्त गॅस टँकरचा चालक अवघ्या २२ वर्षांचा; जखमी अवस्थेत गेला पुण्याच्या रुग्णालयात

 चालकाचा वाहन परवाना, मोबाइल टँकरच्या केबिनमधून जप्त ...

दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई - Marathi News | stop on hoarding erection; Administrator G. Srikanth's action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकात होर्डिंग उभारणीवर टाच; प्रशासक जी. श्रीकांत यांची कारवाई

वाहतूक पोलिस, महापालिकेच्या एनओसीशिवाय होर्डिंग उभारता येणार नाही, अशी तंबी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे - Marathi News | The survey of the Maratha community stopped at 89.53 percent in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ...

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट - Marathi News | Uddhav Thackeray's Hindutva is 'Percentage' Hinduism... He goes with whoever gives: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे: संजय शिरसाट ...

संतापजनक! वेरूळ-अजिंठा महोत्सवात निमंत्रित वरिष्ठ न्यायमूर्तींना खुर्चीवरून उठवले - Marathi News | Outrageous! The senior judges who were invited to the Ellora-Ajantha festival were raised from their chairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! वेरूळ-अजिंठा महोत्सवात निमंत्रित वरिष्ठ न्यायमूर्तींना खुर्चीवरून उठवले

वरिष्ठ न्यायमूर्तींना जागेवरून उठविण्यात आल्याने सहकुटुंब आलेल्या सर्वच न्यायमूर्तींनी कार्यक्रम अर्धवट सोडला ...

'ब्यूटेन अन् प्रोपेन'ला ऑक्सिजन मिळताच बनतो ज्वालामुखी; छत्रपती संभाजीनगरात दुर्घटना टळली - Marathi News | Chhatrapatisambhajinagar Gas Leak: Volcanoes form when butane and propane gas meet with oxygen; A major accident was averted in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ब्यूटेन अन् प्रोपेन'ला ऑक्सिजन मिळताच बनतो ज्वालामुखी; छत्रपती संभाजीनगरात दुर्घटना टळली

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: ...तर छत्रपती संभाजीनगरात पाच किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता ...

'सोलार ड्रायर'ने दिला खंबीर रोजगार; ग्रामीण भागातील ४५ महिला झाल्या घरातील 'कर्त्या' - Marathi News | 'Solar Dryer' provides robust employment; 45 women from rural areas became manages home expenses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सोलार ड्रायर'ने दिला खंबीर रोजगार; ग्रामीण भागातील ४५ महिला झाल्या घरातील 'कर्त्या'

मागील तीन वर्षापासून या महिलांनी घराचा सर्व खर्च उचलत कुटुंबाला कायमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढले ...