लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही - Marathi News | Reserve water for drinking; This year there is no water from Jayakwadi Dam for summer crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ...

वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार? - Marathi News | How long will the driver who takes the life remain unknown? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात अपघातात १९७ जणांचा मृत्यू; जीव घेणारे वाहनचालक किती दिवस अज्ञात राहणार?

वाहनांची वर्दळ असल्यामुळे अपघातानंतर पळून जाणारे चालक सापडतच नाहीत. ...

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती - Marathi News | Why just bro! Not only the car, take a loan for tires! Drivers also prefer to avoid paying outright | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.    ...

छत्रपती संभाजीनगरमधील सात पोलीस निरीक्षकांच्या विदर्भात बदल्या - Marathi News | Transfer of seven police inspectors from Chhatrapati Sambhajinagar to Vidarbha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील सात पोलीस निरीक्षकांच्या विदर्भात बदल्या

Police Transfer : चार वर्षापासून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री  विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे  बदल्या करण्यात आल्या. ...

कुलगुरूंनी नेमली तात्पुरती टीम; विद्यापीठात प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांची नियुक्ती - Marathi News | Provisional appointment of Pro-Vice-Chancellor, four Dean in the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंनी नेमली तात्पुरती टीम; विद्यापीठात प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांची नियुक्ती

नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली. ...

निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला  - Marathi News | If you want to take a stand against the government's decision, leave the government; Sanjay Sirsat's advice to Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...

कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन - Marathi News | brush stopped! Painter Vijay Kulkarni, famous for Ajantha painting style, passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.  ...

ठेवीदारांसह खासदार जलील घुसले विभागीय आयुक्तालयात; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | In Chhatrapati Sambhajigar, MP Jalil entered the Divisional Commissionerate with depositors; Use of tear gas by police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेवीदारांसह खासदार जलील घुसले विभागीय आयुक्तालयात; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

छत्रपती संभाजीनगरात मलकापूर, आदर्श- अजिंठा बँकेच्या ठेवीदारांचे आक्रमक आंदोलन ...

ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर - Marathi News | No water, no light, no toilet; Grampanchayat's negligence towards Anganwadi in Vithalnagar of hardworking people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर

'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'; 'सरपंचपती'चे अजब विधान ...