लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल - Marathi News | Will the government's notification meet the demands of the Maratha community? sanjay raut asks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारच्या अधिसूचनेने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार का?, संजय राऊत यांचा सवाल

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, अशी सर्वांचीच राजकारण पलीकडे जाऊन इच्छा होती. ...

'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष; आरक्षण अधिसूचना निघताच मराठा समाजाने उधळला गुलाल - Marathi News | The chant of 'One Maratha, Lakh Maratha'; The Maratha community has thrown up the gulal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष; आरक्षण अधिसूचना निघताच मराठा समाजाने उधळला गुलाल

क्रांतीचौकात गुलालाची उधळण, फटाके फोडून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. ...

दिव्यांगांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज; वर्षाला दोन टक्के व्याज, असा करा अर्ज - Marathi News | Loans up to fifty thousand to disabled persons; two percent interest per annum, how to Apply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांगांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज; वर्षाला दोन टक्के व्याज, असा करा अर्ज

अर्जदार कोणताही व्यवसाय करू शकतो. व्यवसायाचे कोणतेही बंधन नाही. ...

भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल - Marathi News | Is the entire Maratha community really going to get reservation? Maratha reservation petitioner Vinod Patil asked Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे असं आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं. ...

४० लाख कर्ज असताना बनावट एनओसीद्वारे विकली जमीन, आता बँकेने लिलावात दुसऱ्याला दिली - Marathi News | Four acres of land sold through fake NOC while loan, now auctioned by bank to another | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४० लाख कर्ज असताना बनावट एनओसीद्वारे विकली जमीन, आता बँकेने लिलावात दुसऱ्याला दिली

बँकेने लिलावाद्वारे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला दिली जमीन ...

मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले; दिल्लीचा बाजार थंड, दर नसल्याने उलाढाल निम्मी - Marathi News | Delhi market slow, turnover to 50 per cent as monsoon prices fall; Economy of the farmers has gone wrong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले; दिल्लीचा बाजार थंड, दर नसल्याने उलाढाल निम्मी

पाचोड व परिसरातील गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करतात. येथील मोसंबी सातासमुद्रापार गेलेली आहे. ...

मागणी अन् दरही वाढल्याने शेतकऱ्यांची ज्वारीला पसंती; हरभऱ्याचे पीक मोडून केली पेरणी - Marathi News | Demand increased, so did the price; Farmers broke the gram crop and sowed jowar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागणी अन् दरही वाढल्याने शेतकऱ्यांची ज्वारीला पसंती; हरभऱ्याचे पीक मोडून केली पेरणी

पिकाचे क्षेत्र वाढले ; कृषी विभागानेही केली जनजागृती ...

जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू - Marathi News | Water scarcity in Paithan taluka where Jayakwadi dam is located; Tankers started in 33 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. ...

आतापर्यंत शिष्यवृत्तीचे २० टक्केच अर्ज प्राप्त; महाविद्यालयांच्या दिरंगाईची आयुक्तांकडून दखल - Marathi News | So far only 20 percent of scholarship applications have been received; Social Welfare Commissioner takes serious note of delay in colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आतापर्यंत शिष्यवृत्तीचे २० टक्केच अर्ज प्राप्त; महाविद्यालयांच्या दिरंगाईची आयुक्तांकडून दखल

मागील शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता. ...