लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन - Marathi News | Fellowship Eligibility Test Paper leaked; Protest by researchers of Mahajyoti, Barti, Sarthi at examination center in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेलोशिप पात्रता परीक्षेचा पेपर फुटला; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वेळा पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची समोर आले आहे. यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर संशोधक विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

राज्यात खासगी २४ संस्थांची होऊ शकतात समूह विद्यापीठे, उच्चशिक्षण विभागाचे प्रयत्न - Marathi News | 24 private institutions in the state can become group universities, the efforts of the higher education department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात खासगी २४ संस्थांची होऊ शकतात समूह विद्यापीठे, उच्चशिक्षण विभागाचे प्रयत्न

विद्यापीठांवरील ताण होणार कमी ...

अपघाताच्या भरपाईवरही दलालांचा डाेळा; मृतांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’ - Marathi News | Brokers deal with accident compensation for amount received by the relatives of the deceased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघाताच्या भरपाईवरही दलालांचा डाेळा; मृतांच्या नातेवाइकांना मिळणाऱ्या रकमेवरच ‘डल्ला’

ठराविक काही जणांकडे ‘क्लेम’ची प्रकरणे सर्वाधिक का? वाचा नक्की प्रकरण काय? ...

छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांचा ‘चक्का जाम’; आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | 'Chakka Jam' of rickshaw pullers in Chhatrapati Sambhajinagar; Plight of passengers due to agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांचा ‘चक्का जाम’; आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

रिक्षा बंद असल्याने  जालना रोडवरून जाणाऱ्या सिटी बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. अनेकांनी बसच्या दारात थांबून प्रवास केला ...

पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ; वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू - Marathi News | Pankaja Munde's Trouble Rises; The process of auction of Vaidyanath Sugar factory has started | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ; वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

२०३ कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने उचलले पाऊल ...

Video: आली तलफ झाला कहर; सिगारेट पेटवली अन् अलार्म वाजत वंदे भारत एक्सप्रेस थांबली - Marathi News | Video: Aali Talaf Zala Kahar; Cigarette smoking in Vande Bharat Express, passengers in custody of railway police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: आली तलफ झाला कहर; सिगारेट पेटवली अन् अलार्म वाजत वंदे भारत एक्सप्रेस थांबली

फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांत गोंधळ, रेल्वे सुरक्षा बलाने सिसिटीव्ही चेक करून प्रवाशाला ताब्यात घेतले ...

कसलीही धाकधूक नाही, अपात्रता सुनावणीचा निकाल आमच्या बाजूनेच; संजय शिरसाटांचा विश्वास  - Marathi News | Disqualification hearing results in our favor; Faith of Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कसलीही धाकधूक नाही, अपात्रता सुनावणीचा निकाल आमच्या बाजूनेच; संजय शिरसाटांचा विश्वास 

पक्षांतर बंदी कायदाचे शेड्युल दहा आम्हाला लागू होत नाही, कारण आम्ही पक्षांतर केले नाही. ...

शासकीय मेडिकलमधील पदे ‘निर्धारित’ वेळेत भरा; हायकोर्टाचे एमपीएससी व शासनाला आदेश - Marathi News | Fill the posts in Govt Medical in 'fixed' time; High Court order to MPSC and Govt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय मेडिकलमधील पदे ‘निर्धारित’ वेळेत भरा; हायकोर्टाचे एमपीएससी व शासनाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध संवर्गांतील रिक्त पदे ‘निर्धारित’ वेळेत भरण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र ... ...

अभ्यास नको म्हणून भावंडांचा पळून जाण्याचा बेत; पोलिसांनी नेले आईवडिलांकडे थेट ! - Marathi News | Siblings plan to run; police took them to parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यास नको म्हणून भावंडांचा पळून जाण्याचा बेत; पोलिसांनी नेले आईवडिलांकडे थेट !

अभ्यासाच्या धाकाने लहानग्या मुलांचे घरातून पलायन, रात्री महाविद्यालयीन युवकांना आला संशय. ...