लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये - Marathi News | Protocols, new plans, 'administrative' system is broken! Collector, CEO 24 hours in VC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा भडिमार सध्या सुरू आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा? - Marathi News | Many rain alerts in Chhatrapati Sambhajinagar district; How true and how false are weather forecasts? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा?

२५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही. ...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर - Marathi News | Submitted 'DPR' of survey for dualization of Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर

१९३ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणास आता ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा ...

अपुऱ्या निधीमुळे ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अडचणीत, वसतिगृह नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची फरफट - Marathi News | 'Swadhar' scholarship in trouble due to insufficient funds; Three thousand and 5 hundreds students are waiting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपुऱ्या निधीमुळे ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अडचणीत, वसतिगृह नसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची फरफट

शासकीय वसतिगृहातील गैरसोयींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाधार शिष्यवृत्तीकडेच आहे. ...

आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे - Marathi News | Upcoming assembly elections are for Maharashtra's pride: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे

सर्व उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला ...

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा - Marathi News | Uddhav Thackeray group and BJP activists clashed at Chhatrapati Sambhajinagar when Aditya Thackeray tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले.  ...

विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Opposition leaders protesting outside airport along with office bearers of Mahavikas Aghadi were detained by police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

देशात मुली महिला सुरक्षित नसल्यामुळे व वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून विमानतळाबाहेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून हातात बॅनर घेऊन  निषेध नोंदवला.  ...

बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने - Marathi News | BJP protests to demand execution of murderers of Badlapur incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने

नाजूक घटनेवरही विरोधक राजकारण करीत असल्याचा मंत्री अतुल सावे यांचा आरोप ...

खासगी विद्यापीठांकडे जाणारे विद्यार्थी थोपविण्यासाठी प्रयत्न व्हावा: शैलेंद्र देवळाणकर - Marathi News | Efforts should be made to stop students going to private universities: Shailendra Devlankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगी विद्यापीठांकडे जाणारे विद्यार्थी थोपविण्यासाठी प्रयत्न व्हावा: शैलेंद्र देवळाणकर

विद्यापीठ वर्धापन दिन : खासगी विद्यापीठांकडे जाणारे विद्यार्थी राेखायचे असतील, तर पारंपरीक अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. ...