लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन - Marathi News | Throw dung on Jitendra Awada's image; Rage of Shramik Chava organization in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन

आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले. ...

मंत्री सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; वादग्रस्त वक्तव्य करत पोलिसांना दिले लाठीचार्जचे आदेश - Marathi News | Minister Abdul Sattar's tongue slips again; Police ordered to baton charge after making controversial statement in Gautami Patil's program | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; वादग्रस्त वक्तव्य करत पोलिसांना दिले लाठीचार्जचे आदेश

एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असे वादग्रस्त वक्तव्य करत दिले पोलिसांना लाठीचार्जचे आदेश. ...

‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर - Marathi News | 'Maha DBT' portal launched; Students apply for post matric scholarship early | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर

महिनाभराच्या खंडानंतर पोर्टल सुरू; २५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ ...

गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर - Marathi News | Society is confused in complex times, so who is the hero? This is a big embarrassment for directors: Javed Akhtar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

संभ्रमित समाजासोबतच दिग्दर्शकही नायकाच्या शोधात; पद्मभूषण जावेद अख्तर यांचे प्रतिपादन ...

गांधीनगरमध्ये बेधुंद तरुणांच्या कारने उडवले; जमावाकडून तुफान दगडफेकीनंतर तणाव - Marathi News | reckless youths car hits womens in Gandhinagar; Tension after stone pelting by mob | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गांधीनगरमध्ये बेधुंद तरुणांच्या कारने उडवले; जमावाकडून तुफान दगडफेकीनंतर तणाव

छत्रपती संभाजीनगरात तणावाची पाचवी घटना, चार तरुण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती अत्यवस्थ ...

आता जिल्हा परिषद मुख्यालयातील ‘स्ट्राँग रूम’द्वारे राहील कामकाजावर नजर - Marathi News | Now the work will be monitored through the 'strong room' at the Zilla Parishad headquarters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता जिल्हा परिषद मुख्यालयातील ‘स्ट्राँग रूम’द्वारे राहील कामकाजावर नजर

सीईओ विकास मीना यांचा नव्या वर्षाचा संकल्प - विजय सरवदे ...

घाटी रुग्णालयात उपचारासाठी दीड वर्षानंतर कोरोना रुग्णाची 'एंट्री' - Marathi News | Corona patient's 'entry' after one and a half year for treatment in Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात उपचारासाठी दीड वर्षानंतर कोरोना रुग्णाची 'एंट्री'

मागील सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णाची भर पडत आहे. ...

कामात गती येणार का? देवळाई चौक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकाखाली काम सुरू - Marathi News | Will the work speed up? Work under Deolai Chowk to Shivajinagar railway gate started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामात गती येणार का? देवळाई चौक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकाखाली काम सुरू

शिवाजीनगरकडूनही खोदकाम अन् लोखंडी चटई बांधणे हळूहळू सुरू ...

‘ग्रामीण ॲप’चा नुसताच बोलबाला; तांत्रिक समस्यांचा गुंता सुटणार कधी?  - Marathi News | 'Grameen App' is not working; When will the tangle of technical problems be resolved? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ग्रामीण ॲप’चा नुसताच बोलबाला; तांत्रिक समस्यांचा गुंता सुटणार कधी? 

डेव्हलपरने टेकले हात : ‘जिओ-टॅगिंग’चे भिजत घोंगडे ...