लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

लाव रे डीजे! यंदा १५ दिवस वाद्य वाजविण्यास परवानगी, जाणून घ्या तारखा - Marathi News | Play DJ! 15 days allowed to play musical instruments this year, know the dates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाव रे डीजे! यंदा १५ दिवस वाद्य वाजविण्यास परवानगी, जाणून घ्या तारखा

या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापरास परवानगी ...

मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे - Marathi News | Records of every village in Marathwada will be checked one hundred percent: Eknath Shinde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे

२० जानेवारीपर्यंत आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही : जरांगे पाटील ...

'डॉक्टर, हा साप चावला'; पुतण्या अन् सापाला घेऊन काकाची उपचारासाठी भटकंती - Marathi News | 'Doctor, this snake has bitten'; Uncle took nephew and snake straight to the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'डॉक्टर, हा साप चावला'; पुतण्या अन् सापाला घेऊन काकाची उपचारासाठी भटकंती

सर्पदंशावरील उपचारासाठी पुतण्या अन् सापाला घेऊन काकाची अजिंठा ते छत्रपती संभाजीनगर भटकंती ...

ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू - Marathi News | ...and tears welled up in the eyes of vice-chancellor Pramod Yevle on his last day at BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

सुरेश गोसावी यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारली ...

एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले - Marathi News | BJP, Shinde group ride in one 'Boat'; But even here Sanjay Shirsat remained outside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने साधली किमया, ठाकरे गटास ठेवले सहज दूर ...

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची - Marathi News | It is the responsibility of the company owner to take care of the safety of the workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्याशी बातचीत ...

आनंदाची बातमी! सातारावासीयांना मिळणार पीआर कार्ड - Marathi News | Good news! Residents of Satara will get PR card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंदाची बातमी! सातारावासीयांना मिळणार पीआर कार्ड

४ ते ४३ मधील ४० गटांतील जवळपास १० हजार जणांना लाभ ...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी साॅफ्टवेअर, १५ दिवसांत होणार काम सुरू - Marathi News | Software for survey of Maratha community, work to be started in 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी साॅफ्टवेअर, १५ दिवसांत होणार काम सुरू

समाजाच्या मागासलेपणाच्या निकषासाठी काही मुद्दे निश्चित केले आहेत. ...

नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत  - Marathi News | The new year began and the sound of 'tyahya tyahya' came; A unique welcome to the first baby born in 2024 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ.  ...