लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’ - Marathi News | the distance is the same, but Rs. 150 more as soon as the direction is changed, Vande Bharat Express is 'housefull' from Jalanya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’

उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली. ...

इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत - Marathi News | Disregard for industrial safety in terminating Inspector Raj, issue of safety is in discussion after company burning scandal in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

शहरात चौथ्यांदा तणाव, उस्मानपुऱ्यात व्हिडीओ वरून जमाव संतप्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव - Marathi News | Tension in the city for the fourth time, crowd angry over video in Osmanpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात चौथ्यांदा तणाव, उस्मानपुऱ्यात व्हिडीओ वरून जमाव संतप्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव

सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भागात धार्मिक द्वेष पसरवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातून परिसरात शेकडोंचा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. ...

नियमांत बदल, बँकेतील लॉकर्सचा करार अपडेट केला का ? - Marathi News | Changes in rules, contract of lockers in banks updated? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमांत बदल, बँकेतील लॉकर्सचा करार अपडेट केला का ?

लॉकरला मागील ३ वर्षांत मोठी मागणी वाढली आहे, शहरात २२९ बँकांचे ३९ हजार लॉकर्स ...

थर्टी फर्स्ट महागात, ४४ मद्यपी वाहनचालक रंगेहाथ सापडले; ३२३ वाहनचालकांना तीन लाखांचा दंड - Marathi News | Thirty-first costly, 44 drunk drivers found red-handed; 3 lakhs fined to 323 motorists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थर्टी फर्स्ट महागात, ४४ मद्यपी वाहनचालक रंगेहाथ सापडले; ३२३ वाहनचालकांना तीन लाखांचा दंड

एकूण ४६० वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. ...

वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले  - Marathi News | After the sand fire, the public representatives reprimanded the officials of MIDC, Pollution Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज आगीनंतर लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडसावले 

कामगारांच्या जिवाशी खेळ आणि शासकीय यंत्रणा अंधारात राहणे ही पद्धत धोकादायक आहे. ...

'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले - Marathi News | Rab Ki Mehrabani Hum Bach Gaye; Magar apno ko khone ka malal; The eyes of the workers who survived the fire shed tears | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हम बच गये, मगर अपनो को खोने का मलाल'; आगीत बचावलेल्या कामगारांचे डोळे पाणावले

मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागल्याने काही कामगारांनी कंपनीच्या छतावरून चढावर चढत खाली उड्या मारून आपला जीव वाचविला ...

आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले - Marathi News | After the fire was awakened by the barking of a dog; 9 workers were saved by jumping from the tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

उद्योगनगरीतील सनशाईन एंटरप्रायजेस कंपनीला भीषण आग, सहा कामगारांचा होरपळून ...

उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार - Marathi News | Effect of fog in North India; Today's Sachakhand express will run tomorrow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार

सचखंड एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...