लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश - Marathi News | Resignation session in the BAMU university before the term of the Vice-Chancellor ends | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश

कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळ संचालकांचा समावेश ...

छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक - Marathi News | 490 crore financial fraud in 2023 in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात २०२३ मध्ये ४९० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

२०२२ च्या तुलनेत शंभर पटीने वाढल्या तक्रारी, २,६७५ नागरिक ऑनलाइन आमिषाला पडले बळी ...

त्रिवार जयजयकार! श्रीलंकेतून आलेल्या श्रीराम, सीताच्या पादुकांसमोर भाविक नतमस्तक - Marathi News | devotees bowed down before Shri Rama, Sita's Paduka, who came from Sri Lanka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :त्रिवार जयजयकार! श्रीलंकेतून आलेल्या श्रीराम, सीताच्या पादुकांसमोर भाविक नतमस्तक

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी ‘रामराज्य युवा यात्रा’ १५ डिसेंबरला काढण्यात आली. ...

मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी - Marathi News | manoj jarange route to mumbai get fixed maratha reservation dindi will go through 6 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी

समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले. ...

व्वा..! ताशी १०० कि.मी.च्या गतीने धावली ‘वंदे भारत’; उद्यापासून मुंबईसाठी धावणार  - Marathi News | vande bharat ran at a speed of 100 km per hour and will service for mumbai from tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! ताशी १०० कि.मी.च्या गतीने धावली ‘वंदे भारत’; उद्यापासून मुंबईसाठी धावणार 

ट्रायल रन यशस्वी. ...

सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश - Marathi News | Suresh Gosavi Vice-Chancellor of the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश

१ जानेवारी रोजी सकाळी स्वीकारणार पदभार ...

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले - Marathi News | No free house in Pradhan Mantri Awas Yojana of Municipal Corporation, start order to contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले

घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ...

जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे; नवीन वर्षात होणार सुरुवात - Marathi News | Disaster management lessons to be given to 25 thousand students; The new year will begin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे; नवीन वर्षात होणार सुरुवात

रोज एका शाळेत जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम प्रशिक्षण देण्यासाठी जाणार आहे. ...

जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की! - Marathi News | Jai Shriram... Uncle and aunt, take this invitation to Ayodhya..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!

शहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...