लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

पर्यटकांना पर्वणी, धुवांधार पावसाने वेरूळचा धबधबा धो-धो वाहू लागला - Marathi News | Tourists are in joy, the Ellora waterfall started flowing with heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांना पर्वणी, धुवांधार पावसाने वेरूळचा धबधबा धो-धो वाहू लागला

पावसामुळे परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत. ...

जालन्यात एमआयडीसीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ३४ कामगार जखमी - Marathi News | Massive explosion in steel company in Jalana MIDC, 17 workers injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात एमआयडीसीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ३४ कामगार जखमी

एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती ...

प्रियकराने जातीमुळे लग्नास नकार दिला, बीएएमएसच्या विद्यार्थिनीने तलावात जीवन संपवले - Marathi News | BAMS student ends her life after boyfriend rejects marriage due to caste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रियकराने जातीमुळे लग्नास नकार दिला, बीएएमएसच्या विद्यार्थिनीने तलावात जीवन संपवले

गुन्हा दाखल होताच सिटीचौक पाेलिसांकडून प्रियकराला काही तासांत अटक ...

बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने - Marathi News | Maha Vikas Aghadi held a silent demonstration in Chhatrapati Sambhaji Nagar to protest the Badlapur atrocities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने

महायुतीचे काळे कारनामे लिहिलेली काळे बलून आंदोलकांनी फोडले ...

‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार - Marathi News | In 'hit and run' cases, the deceased will get Rs 2 lakh, while the seriously injured will get Rs 50,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू करा : पाेलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांचे आदेश ...

विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मंजूर;प्लेसमेंट सेल, स्मार्ट क्लासरूम उभारण्याची कुलगुरूंची घोषणा - Marathi News | 100 crore fund sanctioned to the university; Announcement of the Vice-Chancellor Vijay Fullari to set up placement cell, smart classrooms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मंजूर;प्लेसमेंट सेल, स्मार्ट क्लासरूम उभारण्याची कुलगुरूंची घोषणा

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत (पीएम उषा) विद्यापीठाने पाठवलेला १०० कोटींचा प्रस्ताव केंद्राच्या शिक्षण विभागाने मंजूर केला आहे ...

संतापजनक! धावत्या रिक्षात चालकाचे विद्यार्थिनीसमोर पॅण्ट खाली करत अश्लील कृत्य - Marathi News | Outrageous! An obscene act by rickshaw driver to pull down pants in front of a girl student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! धावत्या रिक्षात चालकाचे विद्यार्थिनीसमोर पॅण्ट खाली करत अश्लील कृत्य

विकृताचे संतापजनक कृत्य : रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध सुरू ...

दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा - Marathi News | Not two hundred, municipality is now testing for eight charging stations; Discussions with two private companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा

सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली. ...

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल? - Marathi News | Increase in snakebite incidents during monsoons; What is the first aid for a snake bite? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले. ...