लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट - Marathi News | chhtrapati Sambhajinagar Deputy Commissioner of Police Shilwant Nandedkar's son ends his life; Trying to get into IIT... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट

सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

उद्धव सेनेचे शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्या सहपदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Sena's city chief Vijay Vakchaure's co-officers join Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव सेनेचे शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्या सहपदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश

या प्रवेशाने शहर उद्धव सेनेत खळबळ उडाली आहे .आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश उद्धव सेनेसाठी धक्कादायक आहे. ...

वाहनचालक अवाक! नवीन ड्रायव्हिंग लायसन्स आले, पण ३ वर्षांपूर्वीच मुदत संपलेले - Marathi News | Driver speechless! New driving license arrived, but expired 3 years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनचालक अवाक! नवीन ड्रायव्हिंग लायसन्स आले, पण ३ वर्षांपूर्वीच मुदत संपलेले

वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या लायसन्समध्ये काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला. देशभरात एकाच प्रकारचे लायसन्स देण्यावर भर दिला जात आहे. ...

निर्णय प्रती हेक्टर पाच हजारांच्या अनुदानाचा अन् प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार रुपये अदा - Marathi News | The decision is to give a subsidy of five thousand per hectare and actually pay four thousand rupees to the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णय प्रती हेक्टर पाच हजारांच्या अनुदानाचा अन् प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार रुपये अदा

कापूस, सोयाबीन अनुदान : शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदानापासून वंचित ...

शासकीय वसतिगृहातील जेवणात किडे; मुली जेवणाच्या ताटासह थेट तहसील कार्यालयात - Marathi News | Worms in government hostel food; Girls directly to Tehsil office with food plate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय वसतिगृहातील जेवणात किडे; मुली जेवणाच्या ताटासह थेट तहसील कार्यालयात

वैजापूर येथील शासकीय वसतिगृहातील प्रकार; समाजकल्याण अधिकाऱ्यांची वसतिगृहाला भेट ...

शाळेत जाण्यासाठीची बोट माथेफिरुने तोडली; विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या - Marathi News | Mathefiru broke the riverboat to go to school; The girl student cried | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळेत जाण्यासाठीची बोट माथेफिरुने तोडली; विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या

अज्ञात माथेफिरुने बोट तोडली;विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच थर्माकॉलचा तराफा ...

ज्ञानराधा मल्टिस्टेटला ‘ईडी’चा तिसरा झटका, १००२ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Third strike of 'ED' to Gyanaradha Multistate, assets worth 1002 crores seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्ञानराधा मल्टिस्टेटला ‘ईडी’चा तिसरा झटका, १००२ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना येथील १००२ कोटी ७९ लाख रुपये किमतीच्या जमीन व बिल्डिंग जप्त ...

सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू - Marathi News | speedy rickshaw collided with the vehicle and overturned; A four-month-old child died in his mother's arms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू

रुग्णालयातून परत येत असताना झाला अपघात; गंभीर जखमी मातेच्या हातातच बाळाचा मृत्यू ...

बिल्डर किशोर लोहकरे खून प्रकरण; मध्यप्रदेशात गुन्हा दाखल, संशयित कारचालक ताब्यात - Marathi News | Builder Kishore Lohkare murder case: Case registered against unknown in Madhya Pradesh; Suspect driver detained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिल्डर किशोर लोहकरे खून प्रकरण; मध्यप्रदेशात गुन्हा दाखल, संशयित कारचालक ताब्यात

बिल्डर किशोर लोहकरे यांच्या खून प्रकरणी संशयाची सुई असलेल्या कारचालकास मध्यप्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...