लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त - Marathi News | Water once a week, even if not on time; Citizens of Chhatrapati Sambhajinagars are suffering a lot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे. ...

बच्चेकंपनीच्या मनोरंजनाची सोय; नेहरू उद्यानात बोटिंग, स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी ट्रेन - Marathi News | Children's entertainment facilities; Boating at Nehru Park, Mini Bullet Train at Swami Vivekananda Park | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बच्चेकंपनीच्या मनोरंजनाची सोय; नेहरू उद्यानात बोटिंग, स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी ट्रेन

लहान मुलांसाठीच्या विविध उपक्रमांतर्गत मनपाचा निर्णय ...

अहो सांगा, येथून स्वर्गरथ कसा न्यावा! भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था - Marathi News | Hey tell me, how to take Swargarath from here! Bad condition of the road leading to Bhavsingpura Crematorium | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो सांगा, येथून स्वर्गरथ कसा न्यावा! भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असा चिखलमय बनला आहे. दिवसा-रात्री येथून स्वर्गरथही नेता येत नाही. रस्त्यावर २४ तास मोकाट श्वानांच्या अशा झुंडी पहायला मिळतात. ...

मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश  - Marathi News | Big news! After Nitin Gadkari's refusal, DCM Devendra Fadnavis gave the order for the continuous flyover work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत उड्डाणपुलाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली. ...

काय बोलता! शाळू ज्वारी सहा हजारी; बाजरीची भाकरीसाठीही थंडीत खिसा गरम करावा लागणार - Marathi News | What are you talking about! Shalu jwari six thousand quintal; Even for Bajara rates are on 3 thousand per quintal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय बोलता! शाळू ज्वारी सहा हजारी; बाजरीची भाकरीसाठीही थंडीत खिसा गरम करावा लागणार

ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे. ...

अनोखी भक्ती! छत्रपती संभाजीनगरात वरद गणेश, श्रीराम मंदिर जोडले २५ फुट लांब सेतूने - Marathi News | Varad Ganesha, Shri Ram temple connected by 25 feet long bridge in Chhatrapati Sambhajinagar; Joy among devotees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोखी भक्ती! छत्रपती संभाजीनगरात वरद गणेश, श्रीराम मंदिर जोडले २५ फुट लांब सेतूने

भाविकांमध्ये आनंद, दोन धार्मिक संस्थेचा एकजुटीचे प्रतीक; २५ फूट लांब १० फूट रुंद, २० फूट उंच ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार भाकड जनावरांवर होणार वंध्यत्व उपचार - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar district, 25 thousand cattle of animals will be treated for infertility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार भाकड जनावरांवर होणार वंध्यत्व उपचार

भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार - Marathi News | Now free treatment up to 5 lakhs for all, whether rich or poor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. ...

साहेब, सौरपंपाला ‘प्रेशर’ येईना अन् थेट वीजपुरवठाही मिळेना ! - Marathi News | Sir, the solar pump does not get 'pressure' and does not get direct power supply! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब, सौरपंपाला ‘प्रेशर’ येईना अन् थेट वीजपुरवठाही मिळेना !

उन्हाचा पारा चांगला असेल तरच कृषिपंपही व्यवस्थित चालतो. ...