लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

बांधकाम विभागाचे मराठवाड्यासाठीचे १२ हजार ९३८ कोटींचे पॅकेज गुलदस्त्यात - Marathi News | 12 thousand 938 crore package of PWD for Marathwada in fold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम विभागाचे मराठवाड्यासाठीचे १२ हजार ९३८ कोटींचे पॅकेज गुलदस्त्यात

आज बैठक : मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी घोषित केले होते अनुदान ...

पार्सल देण्यास उशीर, डिलीव्हरी बॉयला पोलिसाची लाठीने अमानुष मारहाण - Marathi News | Delay in parcel delivery, delivery boy brutally beaten by police with baton in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्सल देण्यास उशीर, डिलीव्हरी बॉयला पोलिसाची लाठीने अमानुष मारहाण

गुन्हा दाखल होताच उपायुक्त नवनीत काँवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसावर निलंबनाची कारवाई केली ...

जिवलग मित्रच निघाला रेल्वे स्थानकावरील हमालाचा खूनी, मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात - Marathi News | Close friend turned out to be the killer of railway station Hamal murder case, accused arrested from Madhya Pradesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिवलग मित्रच निघाला रेल्वे स्थानकावरील हमालाचा खूनी, मध्य प्रदेशातून आरोपी ताब्यात

लोहमार्ग पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपीला घेतले ताब्यात ...

छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला - Marathi News | A break in Thursday's beggars' village tour in Chhatrapati Sambhajinagar; What is the reason? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या गावफेरीला ब्रेक; कारण काय?

ट्रेनने मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येतात भिकारी ...

तरुणाच्या त्रासाने अल्पवयीन मुलीने संपवले जीवन;आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | A minor girl ended her life due to the torture of the young man; Villagers protest for arrest of all accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाच्या त्रासाने अल्पवयीन मुलीने संपवले जीवन;आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे आंदोलन

गुन्हा दाखल होऊनही आरोपींच्या नातेवाइकांकडून मुलीच्या घराबाहेर येऊन धमक्या देण्याचा प्रकार सुरू आहे ...

बदलापूर घटनेच्या निषेध आंदोलनात ठाकरेसेनेने फोडले टरबूज, बांगडया फेकल्या - Marathi News | At Kranti Chowk, Thackeraysena broke watermelons, threw bangles; Protest against the Badlapur incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलापूर घटनेच्या निषेध आंदोलनात ठाकरेसेनेने फोडले टरबूज, बांगडया फेकल्या

महिला आंदोलकांनी पायांनी टरबूज तुडवत केली जोरदार घोषणाबाजी ...

रोकड सापडली नाही, चोरट्यांनी तरुणाच्या गळ्याला चाकू लावून फोन पे करायला लावले - Marathi News | The cash was not found, the thieves put a knife to the young man's neck and made him pay by phone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोकड सापडली नाही, चोरट्यांनी तरुणाच्या गळ्याला चाकू लावून फोन पे करायला लावले

खिशात पैसे सापडले नाहीत त्यामुळे तरुणाचा मोबाइल काढून फोन पे उघडण्यास सांगितले. ...

राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A brother who was waiting for his sister coming from Pune to tie Rakhi died in a collision with a Susat car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू

बहीण चौकात वाट पाहत राहिली; राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे ...

संस्थेकडून निलंबन, विद्यापीठाकडून गाईडशिप रद्द; लाच मागणाऱ्या ग्रंथपालावर कारवाई - Marathi News | Suspension from Institute, Cancellation of Guidance from BAMU University; Action taken against librarian asking for bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थेकडून निलंबन, विद्यापीठाकडून गाईडशिप रद्द; लाच मागणाऱ्या ग्रंथपालावर कारवाई

विद्यापीठ ग्रंथपाल पदाची मान्यता काढणार ...