लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

‘त्या’ ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच! निकाल जाहीर,नापास विद्यार्थ्यांना संधी - Marathi News | Not a mass copy of 'those' 419 students! Results announced, failed students get a chance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्या’ ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच! निकाल जाहीर,नापास विद्यार्थ्यांना संधी

विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सायंकाळी उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने व्हायरल केला होता. ...

छत्रपती संभाजीनगरात चौका-चौकात चार्जिंग स्टेशन; इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेचा उपक्रम - Marathi News | charging station at Chhatrapati Sambhaji Nagar's every chouk; Municipal initiative for electric vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात चौका-चौकात चार्जिंग स्टेशन; इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेचा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मोठी बातमी! एका पुराव्यानुसार वीस जणांना मिळू शकेल कुणबी प्रमाणपत्र - Marathi News | Big news! According to one proof twenty people can get Kunabi certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! एका पुराव्यानुसार वीस जणांना मिळू शकेल कुणबी प्रमाणपत्र

विभागीय आयुक्तांची माहिती; साडेतीन लाख जणांना लाभ होणे शक्य ...

पात्र असूनही चार वर्षांपासून कर्जमाफी का लटकली? शेतकऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा - Marathi News | Loan not waived for four years despite eligibility; Farmers direct letter to Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पात्र असूनही चार वर्षांपासून कर्जमाफी का लटकली? शेतकऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा

मागील चार वर्षापासून सतत सरकारी कार्यालयाच्या खेटा मारत असूनही का कर्जमाफी झाली नाही अशी विचारणा या शेतकऱ्यांनी केली आहे.  ...

दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा - Marathi News | Divine Shiv festival! The image of Chhatrapati Shivaji Maharaj was created by 15 thousand great grandchildren | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

१५ हजार पणत्या अवघ्या २२ मिनिटांत पेटविण्यात आल्या ...

फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री - Marathi News | Where to buy firecrackers? Sale of firecrackers at ten places in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री

ना हरकत प्रमाणपत्र, परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ...

आधी रेकी, मग मैत्रिणीसोबत मिळून सराफा दुकानांत चोरी; कोपरगाववरून बंटी-बबली अटकेत - Marathi News | First Reiki, then theft in jewellery shop with a girlfriend; Bunty-Babli arrested from Kopargaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी रेकी, मग मैत्रिणीसोबत मिळून सराफा दुकानांत चोरी; कोपरगाववरून बंटी-बबली अटकेत

शहराच्या सराफा बाजारातील एका दुकानातून ७ ग्रॅम सोन्याची चोरी करून दोघेही कोपरगावला पळून गेले होते. ...

अबब..! किती जणांची हाडे मोडली? फक्त घाटी रुग्णालयात वर्षभरामध्ये सव्वा लाख ‘एक्स- रे’ - Marathi News | Abba..! How many bones were broken? Half a million x-rays in Ghati Hospital in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब..! किती जणांची हाडे मोडली? फक्त घाटी रुग्णालयात वर्षभरामध्ये सव्वा लाख ‘एक्स- रे’

आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन, १२८ वर्षांपूर्वी क्ष-किरणांचा शोध : आजारांच्या अचूक निदानासाठी लागतोय हातभार ...

पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar district has faced water shortage before five months of summer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा ...