लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट - Marathi News | Raosaheb Danve, Narayan Kuche visited Manoj Jarange Patal in the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट

अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत आणि विभागीय आयुक्तांनीही केली विचारपूस. ...

सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील - Marathi News | trust in government; But will not stay easily, so don't be negligent, says manoj jarange patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा ...

‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात - Marathi News | In Marathwada, because rent is not affordable, amateur dramas do not take place; Time to say 'Natyagriha deta ka natyagriha' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते. ...

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी - Marathi News | New train wanted for Mumbai early in the morning before 'Janshatabdi Express'; Insistence of 95 percent passengers of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी ...

'आमच्या बदल्या करा'; पंधरा दिवसात दोन अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर पैठणमध्ये कर्मचारी उद्विग्न - Marathi News | 'Make our transfers'; Employees are agitated in Paithan after beating of two officers in fifteen days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्या बदल्या करा'; पंधरा दिवसात दोन अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर पैठणमध्ये कर्मचारी उद्विग्न

अधिकाऱ्यावर हात उचलण्यापर्यंत या समाजकंटकाची मजल पोहचली आहे. ...

उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा - Marathi News | wanted a house in exchange for debt money; It was sibling sister who killed her eleder brother by giving contract killing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उसन्या पैशांच्या बदल्यात हवे होते घर; सख्ख्या बहिणीनेच सुपारी देऊन काढला भावाचा काटा

सासरकडील नात्यातीलच लोकांना दिली सुपारी, मोठ्या भावाची केली क्रूर हत्या ...

४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी - Marathi News | Inquiry of 419 students in mass copy; The Vice-Chancellor himself will conduct the hearing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव; मास कॉपीमध्ये कुलगुरू स्वतः घेणार सुनावणी

शेंद्र्यातील महाविद्यालयातील प्रकार; परीक्षा मंडळाच्या ठरावानंतर कुलगुरू घेणार सुनावणी ...

मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ झळकणार गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात - Marathi News | The 'Global Adgaon' in the soil of Marathwada will be screened at the Goa International Film Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ झळकणार गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

'ग्लोबल आडगाव' चित्रपट यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेत देखील झळकला आहे. ...

बाजारपेठ खुलली! बोनस मिळाला अन् शहरवासीयांनी केला वीक एंड 'खरेदी के नाम' - Marathi News | The market is open! Got a bonus and the city dwellers spent the weekend 'Kharedi ke Naam'. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारपेठ खुलली! बोनस मिळाला अन् शहरवासीयांनी केला वीक एंड 'खरेदी के नाम'

ग्राहकांच्या वर्दळीने बाजारपेठ खुलली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंतेची रेषा जाऊन सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले ...