लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

गर्दीत भाविक महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र, रोकड लंपास; मंदिर परिसरातून तीन महिला ताब्यात - Marathi News | Mangalsutra, cash looted from the purse of a devotee woman in the crowd; Three women detained from the temple area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्दीत भाविक महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र, रोकड लंपास; मंदिर परिसरातून तीन महिला ताब्यात

वेरूळ येथील घटना : महिला आली होती दर्शनासाठी ...

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया - Marathi News | Incidence of Kokda, Churda-Murda disease on chillies; Farmers uprooted crops, expenses were also wasted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. ...

‘तू माझ्या आईला मारले...’; आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर मुलाचा कुऱ्हाडीने वार - Marathi News | ‘You killed my mother...’; To avenge the murder of the mother, the son attacked the accused with an ax | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तू माझ्या आईला मारले...’; आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीवर मुलाचा कुऱ्हाडीने वार

पैठण तालुक्यातील घटना; जखमीवर उपचार सुरू ...

आडगावकरांना सॅल्यूट! १९३७ पासून आतापर्यंत दिले १६१ सैनिक, ७२ जावईदेखील सैनिकच - Marathi News | Village of brave soldiers 'Adgaon'; Since 1937 till now 161 soldiers, 72 sons-in-law are also soldiers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आडगावकरांना सॅल्यूट! १९३७ पासून आतापर्यंत दिले १६१ सैनिक, ७२ जावईदेखील सैनिकच

देशसेवेत दाखल होण्याचा पहिला मान फकीरराव हैबतराव भोसले यांना ...

रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद - Marathi News | Tension in Vaijapur over Ramgiri Maharaj's viral video | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

वैजापूर शहरात ४ दिवस जमावबंदीचे आदेश; अफवांपासून दूर राहण्याचे पोलिसांचे आवाहन  ...

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती  - Marathi News | Religious places were decorated with tricolour, patriotism was seen in temples along with devotion  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

धार्मिकस्थळासोबतच वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. ...

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | A young man who had finished the last rites of his relatives died on the spot in an accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात ...

सिलिंग कायद्यात दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयाने सरकारला दिला दोन महिन्यांचा अवधी - Marathi News | The High Court gave two months to the government to amend the Ceiling Act | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिलिंग कायद्यात दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयाने सरकारला दिला दोन महिन्यांचा अवधी

सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार ...

‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या - Marathi News | 'Yashwanti Ghorapade should be safe'; Mass killing of Ghorpadi due to superstition, misunderstanding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

घोरपड संवर्धन दिन : घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते. ...