लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

सांस्कृतिक कार्यक्रमातील 'लावणी' बंद करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह ३९ जणांचा गोंधळ - Marathi News | Lawani dance form in 'Gaurav Maharashtracha' program stopped; Crime against 39 people including BJP office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सांस्कृतिक कार्यक्रमातील 'लावणी' बंद करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह ३९ जणांचा गोंधळ

गणपती उत्सवानिमित्त सुरू कार्यक्रमात गोंधळ घालून लावण्यांचा कार्यक्रम पाडला बंद ...

काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन - Marathi News | Conspiracy to end reservation by any means, Prakash Ambedkar's call for the underprivileged to unite | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे: प्रकाश आंबेडकर ...

फुकटच्या पैशांसाठी काहीही, लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज - Marathi News | Anything for free money, 12 brothers apply for Ladaki Bahin Yojana by uploading photos of women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुकटच्या पैशांसाठी काहीही, लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज

कन्नड तालुक्यातील प्रकार; अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द करून कारवाईची केली शिफारस ...

'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा - Marathi News | It was a mistake not to contest Lok Sabha, now Congress claims 3 constituencies in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

वातावरण निर्मितीसाठी आता वार्डा-वार्डांत संवाद बैठका ...

छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉम्रेड सीताराम येचुरींचं घट्टं नातं - Marathi News | Comrade Sitaram Yechury's close relationship with the movement of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉम्रेड सीताराम येचुरींचं घट्टं नातं

भारतातील तरुणांना कम्युनिस्ट चळवळीचे आकर्षण ज्यांच्यामुळे निर्माण झाले, त्यापैकी एक कॉ. सीताराम येचुरी यांचे व्यक्तिमत्त्व होते. ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना - Marathi News | Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच ...

अल्पवयीन मुलांच्या टोळीचे धाडस; दिवसा रेकी, रात्री मोठ्या बांधकाम साईटवर लाखोंची चोरी - Marathi News | A gang of minors started stealing material worth lakhs from a big construction site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलांच्या टोळीचे धाडस; दिवसा रेकी, रात्री मोठ्या बांधकाम साईटवर लाखोंची चोरी

वडिलांच्या टेम्पोचा वापर, तिघे ताब्यात, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त ...

तारुण्यापासून सुरू केलेला लढा वृद्धापकाळापर्यंत पोहोचला; अद्यापही जमिनीचा मोबदला मिळेना - Marathi News | A fight begun in youth extends to old age; No compensation for the land given for the airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तारुण्यापासून सुरू केलेला लढा वृद्धापकाळापर्यंत पोहोचला; अद्यापही जमिनीचा मोबदला मिळेना

चार दशकांपूर्वी विमानळासाठी जमिनी दिल्या, अजूनही मोबदल्यातील विकसित १२.५ टक्के जमिनीसाठी लढा सुरूच ...

सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता - Marathi News | Home everyone! Installment of 15,000 will be deposited in the account of beneficiaries of 10,000 Gharkul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता

नुकतेच केंद्र शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे. ...