लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच - Marathi News | 100 crores for repair of 400 years old 3 bridges in Chhatrapati Sambhajinagar is in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील ४०० वर्षे जुन्या ३ पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी देण्याची घोषणा हवेतच

दररोज महेमूद दरवाजा, मकाई गेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...

पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार - Marathi News | molested woman who left home due to misbehavior by son, Beaten by husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार

आठ दिवसांपुर्वी घर सोडलेल्या महिलेवर अत्याचार; पडेगावात बेशुद्धावस्थेत आढळली ...

"आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही!" विधानसभेला मुस्लीम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटाची रणनीती - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena group's strategy for fielding Muslim candidate in Vidhan Sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही!" विधानसभेला मुस्लीम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटाची रणनीती

विधानसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे गटाने आखली योजना ...

छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार - Marathi News | National Currency Racket in Chhatrapati Sambhajinagar; Crores worth of benami transactions from hundreds of bank accounts exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार

गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय ...

MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | Talks with MIM with Mahavikas Aghadi, Thackeray group agrees to alliance?; Imtiyaz Jalil statement sparks discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

अंबादास दानवे छोटे नेते, त्यांना मी मुंबईत कुणाला भेटलो, कुठल्या हॉटेलला चर्चा झाली हे माहिती नसावं असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.  ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी! - Marathi News | 74 thousand women of Chhatrapati Sambhajinagar district will be required for 'Lakhpati Didi'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४ हजार महिलांची ‘लखपती दीदी’साठी लागणार वर्णी!

‘डीआरडीए’ अंतर्गत ‘उमेद’ अभियानाचा संकल्प ...

लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत - Marathi News | Dear Sisters Surprised, the money went to another bank instead of the one mentioned in the application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत

आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा ...

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...

रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | We are railway guards, don't make coolies; Objection to giving trolley bags by closing the line box | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध

लाइन बाॅक्स कायम ठेवण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी ...