लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत - Marathi News | Drone flying in villages at night; But who is flying? Administration unaware, villagers in terror | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. ...

एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा - Marathi News | The thief changed his mind and brought the stolen goods in front of the shop, everyone was confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा

दुकान मालकासह पोलिसही गेले चक्रावून, कृषी साहित्य विक्री दुकानाचे गोदाम फोडून चोरी ...

वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यात महाराष्ट्राचे कार्य कौतुकास्पद : मोरारी बापू - Marathi News | Maharashtra's work in eradicating class and caste differences is commendable: Morari Bapu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यात महाराष्ट्राचे कार्य कौतुकास्पद : मोरारी बापू

वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात ७ ते १५ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची श्रीराम कथा सुरू आहे ...

नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या - Marathi News | Fatal potholes, iron bars lying open on the Tisgaon railway flyover on the Ahamdnagar highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या

अवघ्या सहा महिन्यात पुलावरील रस्त्याची दुरवस्था ...

मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू - Marathi News | He went swimming with friends and never came back; 10-year-old boy drowned in quarry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

म्हाडा कॉलनीमधील खदानीत बुडून मुलाचा मृत्यू ...

कोठून कोठेही करता येणार ऑनलाइन तक्रार; पोलिसांना दखल घेणे बंधनकारक - Marathi News | Complaints can be made online from anywhere; The police must take notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोठून कोठेही करता येणार ऑनलाइन तक्रार; पोलिसांना दखल घेणे बंधनकारक

ऑनलाइन तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस त्यातील माहितीची खात्री करतील. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला संपर्क केल्यावर तुम्हाला ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. ...

कंपनीत कामावर जाताना उभ्या कंटेनरवर धडकून दुचाकीस्वार कामगार ठार - Marathi News | Bike rider killed after hitting vertical container | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंपनीत कामावर जाताना उभ्या कंटेनरवर धडकून दुचाकीस्वार कामगार ठार

नगर महामार्गावरील शिवराई जवळील घटना ...

का होतेय असे? हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही - Marathi News | Why is this happening? Nowadays even 14 year olds say, I don't want to live | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :का होतेय असे? हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: वेळीच लक्ष द्या, आत्महत्या रोखणे हे शक्य ...

२७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर निवृत्तांना प्रत्येकी १० लाख भरपायी; वनमजुरांच्या संघर्षाचे फलित - Marathi News | 10 lakh compensation to pensioners each after 27 years of court battle; The result of the struggle of forest workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर निवृत्तांना प्रत्येकी १० लाख भरपायी; वनमजुरांच्या संघर्षाचे फलित

सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले. ...