लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

हमाली केली पण कब्बडी नाही सोडली; मजुराचा मुलगा अक्षय सूर्यवंशी खेळणार प्रो-कब्बडीत - Marathi News | did coolie job but did not give up kabaddi; Laborer's son Akshay Suryavanshi will play pro-kabaddi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हमाली केली पण कब्बडी नाही सोडली; मजुराचा मुलगा अक्षय सूर्यवंशी खेळणार प्रो-कब्बडीत

यूपी योद्धा संघात समावेश; भारतीय संघाकडून कब्बडी खेळण्यासाठी प्रयत्न करणार ...

पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | Over 200 students of ZP school poisoned after eating supplementary food biscuits in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा

बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव झेडपी शाळेतील घटना ...

रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल - Marathi News | OPDs of hospitals shut down, heavy protests by doctors; The poor condition of the patients who came from outside the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल

ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील. ...

...तर कडक कायेदशीर कारवाई करणार; छत्रपती संभाजीनगरमधील तणावानंतर पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | strict legal action will be taken Police Commissioners warning After the tension in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर कडक कायेदशीर कारवाई करणार; छत्रपती संभाजीनगरमधील तणावानंतर पोलीस आयुक्तांचा इशारा

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी दिला आहे. ...

भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी? - Marathi News | Walls cracked, roofs began to leak; How to start school? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी?

प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या मुळावर ...

तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान - Marathi News | No weed growth, less water required; For farmers, mulching paper is becoming a boon for increasing income | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. ...

बदला अन् संपत्तीचा हव्यास, ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत फेकून खून; सख्ख्या काकूचे कृत्य उघड - Marathi News | 4-year-old nephew thrown into a well for revenge and wealth; Sakkhya Kaku's actions revealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदला अन् संपत्तीचा हव्यास, ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत फेकून खून; सख्ख्या काकूचे कृत्य उघड

माटेगाव येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणाचे कोडे उलगडले, थरारक घटनाक्रम आला समोर ...

गर्दीत भाविक महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र, रोकड लंपास; मंदिर परिसरातून तीन महिला ताब्यात - Marathi News | Mangalsutra, cash looted from the purse of a devotee woman in the crowd; Three women detained from the temple area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्दीत भाविक महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र, रोकड लंपास; मंदिर परिसरातून तीन महिला ताब्यात

वेरूळ येथील घटना : महिला आली होती दर्शनासाठी ...

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया - Marathi News | Incidence of Kokda, Churda-Murda disease on chillies; Farmers uprooted crops, expenses were also wasted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. ...