लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | You go to Delhi and begging; Chief Minister Ekanath Shinde targets Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष - Marathi News | Direct Hajj travel to senior citizens; Rage with companion age 18 to 60 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ नागरिकांना थेट हज यात्रा; कम्पेनियनचे वय १८ ते ६० केल्याने रोष

सौदी अरेबिया सरकाने यंदा भारतातून १ लाख ७५ हजार २५ हज यात्रेकरूंना पाठविण्याची मुभा दिली. ...

रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा - Marathi News | No notice board, no barricades by digging the road; Direct crime against the contractor after the accident of both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा

दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. ...

पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा! - Marathi News | Want to see Pitalkhora Caves? Then take life in hand and go on foot! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पितळखोरा लेणी पाहायची? गौताळा अभयारण्य बंद, मग जीव मुठीत घ्या अन् पायी जा!

गौताळा अभयारण्य बंद, पण लेणी सुरू : प्रवेशद्वारापासून जवळपास ६०० मीटर अंतर पायी जाण्याची वेळ ...

दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी - Marathi News | Errors in ten thousand applications; One chance dear sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी

अर्जासाठी महिलांची गर्दी : आतापर्यंत ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार मतदार मृत; लाखभर मतदार दुबार - Marathi News | 18 thousand voters dead in Chhatrapati Sambhajinagar district; Millions of voters twice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार मतदार मृत; लाखभर मतदार दुबार

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हा कार्यक्रम संपेल. ...

कंत्राटदाराचा असाही प्रताप; ऐतिहासिक पाणचक्कीसमोरील तिकीट घर गायब! - Marathi News | The contractor's majesty too; The ticket house in front of the historic water mill has disappeared! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदाराचा असाही प्रताप; ऐतिहासिक पाणचक्कीसमोरील तिकीट घर गायब!

नवीन व्यक्तीला काम मिळाल्याने जुन्या कंत्राटदाराने रागाच्या भरात चक्क तिकीट घरच उचलून नेले. ...

उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या - Marathi News | The women employees of 'Umed' will send truck loads of rakhi to the Chief Minister; Mock Rakshabandhan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या

‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे. ...

बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता - Marathi News | Center gives green signal to long-awaited Jalana-Jalgaon broad gauge railway; South-North communication will be easy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता

दक्षिणोत्तर दळणवळण होणार सुलभ; केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. ...