लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

अधिसभा सदस्य अन् कुलगुरूंमध्ये संघर्षाचा भडका - Marathi News | Conflict broke out between the members of the Adhi Sabha and the Vice-Chancellor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिसभा सदस्य अन् कुलगुरूंमध्ये संघर्षाचा भडका

प्रसिद्धीपत्रकाद्वारे साधला निशाणा, ...

तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा - Marathi News | Talathi Exam Scam Mastermind Jailed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे. मात्र, तरीही तो या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. ...

वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा  - Marathi News | A debate was sparked Shindesena claims that we are the big brothers in the grand alliance  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 

विधानसभेवरून अंतर्गत वादाचे 'बाण'. ...

मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Manoj Jarange Patil will not have to go on hunger strike again - Industries Minister Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत

अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई  - Marathi News | Shocking! Junior student's 'ragging' in Ghati Hospital of Chhatrapati Sambhajinagar, action taken against 6 seniors  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ज्युनिअर विद्यार्थ्याची ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई 

तिघे सहा महिन्यांसाठी सस्पेंड, २५ हजारांचा दंड; अन्य तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी हाॅस्टेल, ग्रंथालयात प्रतिबंध, त्यांनाही २५ हजारांचा दंड ...

Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद - Marathi News | An attempt to burn shops with petrol failed; Two caught on CCTV | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याचा प्रयत्न फसला; दोन माथेफिरू सीसीटीव्हीत कैद

इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानातील काऊंटर, इतर साहित्य तर किराणा दुकानातील मिठाच्या गोण्या अर्धवट जळालेल्या आढळून आल्या ...

प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार - Marathi News | 15-year-old girlfriend four months pregnant from affair; FIR against a minor lover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार

गर्भवती असल्याचे समजताच पीडितेने फोडला टाहो; वाळूज परिसरातील खळबळजनक घटना. ...

मोठी बातमी! कोट्यवधींची शिष्यवृत्ती वाटप; आता समाज कल्याण तपासणार विद्यार्थ्यांचा हजेरीपट - Marathi News | Big news! Crores of Rupees Scholarships distributed; Now social welfare Dept will check attendance record of students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! कोट्यवधींची शिष्यवृत्ती वाटप; आता समाज कल्याण तपासणार विद्यार्थ्यांचा हजेरीपट

चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले असून ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. ...

अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप - Marathi News | Inhuman! Car covers nailed to prevent dogs from sitting on top, outrage from animal lovers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमानुष! श्वान टपावर बसू नये म्हणून कार कव्हरला चक्क खिळे, प्राणीप्रेमींमधून संताप

खिळे असलेल्या कव्हरची ऑनलाइन विक्री अन् वापरही जोरात; मोकाट कुत्री जखमी होण्याचा धोका ...