लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | We are railway guards, don't make coolies; Objection to giving trolley bags by closing the line box | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध

लाइन बाॅक्स कायम ठेवण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी ...

पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न - Marathi News | How to remove the 'obstacles' of 270 crores in the water supply scheme? Question before municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न

अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले. ...

छत्रपती संभाजीनगरातून विमानाने आता अहमदाबादमार्गे ४ तासांत जा जयपूरला - Marathi News | From Chhatrapati Sambhajinagar, fly to Jaipur via Ahmedabad in 4 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून विमानाने आता अहमदाबादमार्गे ४ तासांत जा जयपूरला

विमान बदलण्याचीही गरज नाही, २७ ऑक्टोबरपासून सेवा ...

जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले - Marathi News | Deliberately driven through the lane, the woman slapped the rickshaw puller with a slipper on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले

सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. ...

गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत - Marathi News | Drone flying in villages at night; But who is flying? Administration unaware, villagers in terror | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावखेड्यांत रात्री उडतोय ड्रोन; पण उडवतोय तरी कोण? प्रशासन अनभिज्ञ, ग्रामस्थ दहशतीत

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. ...

एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा - Marathi News | The thief changed his mind and brought the stolen goods in front of the shop, everyone was confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा

दुकान मालकासह पोलिसही गेले चक्रावून, कृषी साहित्य विक्री दुकानाचे गोदाम फोडून चोरी ...

वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यात महाराष्ट्राचे कार्य कौतुकास्पद : मोरारी बापू - Marathi News | Maharashtra's work in eradicating class and caste differences is commendable: Morari Bapu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्गभेद, जातिभेद नष्ट करण्यात महाराष्ट्राचे कार्य कौतुकास्पद : मोरारी बापू

वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात ७ ते १५ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची श्रीराम कथा सुरू आहे ...

नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या - Marathi News | Fatal potholes, iron bars lying open on the Tisgaon railway flyover on the Ahamdnagar highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या

अवघ्या सहा महिन्यात पुलावरील रस्त्याची दुरवस्था ...

मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू - Marathi News | He went swimming with friends and never came back; 10-year-old boy drowned in quarry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्रांसोबत पोहण्यास गेला तो परतलाच नाही; १२ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

म्हाडा कॉलनीमधील खदानीत बुडून मुलाचा मृत्यू ...