लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘ब्रँडेड’पाठोपाठ जेनेरिक औषधींच्या ‘एमआरपी’चे गौडबंगाल - Marathi News | 'Branded' followed by generic medicines mischief of 'MRP' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘ब्रँडेड’पाठोपाठ जेनेरिक औषधींच्या ‘एमआरपी’चे गौडबंगाल

औषधींच्या किमतीचा काय हा घोळ? स्वस्त औषधी देण्याची स्पर्धाच; ‘एमआरपी’वर ८० टक्क्यांपर्यंत सूट, म्हणजे ८० टक्के ‘एमआरपी’ जास्त लिहिली ...

किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती? - Marathi News | The medicine is the same; But prices vary; What is the real price? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती?

औषधींच्या किमतीचा काय हा घोळ; कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री ...

रेल्वेगाड्या रद्द होताच मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे १ हजार १०० वरून १ हजार ७०० रुपयांवर - Marathi News | As soon as the trains are cancelled, the fare of Mumbai travels from Rs 1100 to Rs 1700 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेगाड्या रद्द होताच मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे १ हजार १०० वरून १ हजार ७०० रुपयांवर

मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे ३१ मे ते २ जूनदरम्यान रद्द ...

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत - Marathi News | Hundreds of acres of orchards, sugarcane and grass for cattle on drainage waters in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे. ...

"मन प्रसन्न झाले..."; पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन - Marathi News | Punjab Governor Banwarilal Purohit visited Ghrishneshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मन प्रसन्न झाले..."; पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन

दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याचा अभिप्राय राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नोंदवला ...

छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Heat and Run in Chhatrapati Sambhajinagar; Drunk jeep driver heats 3 cars, one bike, toddler dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात हीट अँड रन; भरधाव जीपने तीन कार, एका दुचाकीला दिलेल्या धडकेत ५ जण गंभीर जखमी झाले होते ...

आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण - Marathi News | Also take control of sister's farm by selling her share; Brothers beat sister with ax due to argument | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण

शेतात पाय ठेवला तर मारून टाकण्याची धमकी दोन्ही भावांनी बहिणीला दिली आहे ...

पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा - Marathi News | As soon as the water recedes, the sand mafias sift the godapatra; Illegal extraction of hundreds of brass sand every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा

पाणी कमी झाल्याने पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे ...

तीव्र पाणीटंचाईने चिकू बागा धोक्यात; उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता - Marathi News | Chiku Baga under threat due to acute water shortage; A major drop in production is likely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीव्र पाणीटंचाईने चिकू बागा धोक्यात; उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता

चिकू फळबागा अडकल्या पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात; एप्रिल, मेमध्ये गरज असताना पाण्याचा तुटवडा ...