महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली पदकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM2019-04-19T00:44:45+5:302019-04-19T00:44:57+5:30
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. त्यात यजमानांनी विविध वजनगट व वयोगटांत एकूण ६४ पदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच खेळाडूंचा स्कोअर स्क्रीनवर दाखवत असलेल्या या स्पर्धेत २ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. त्यात यजमानांनी विविध वजनगट व वयोगटांत एकूण ६४ पदके जिंकली आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच खेळाडूंचा स्कोअर स्क्रीनवर दाखवत असलेल्या या स्पर्धेत २ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
महाराष्ट्राचे विविध वजन व वयोगटातील पदक विजेते खेळाडू- प्रथमेश सगदेव (सुवर्ण), यश मोहन (कास्य), भूषण पोलेक (रौप्य), पनसुले देवडिगा (कास्य), भ्रुव त्रिपाठी (कास्य), ओम शिंदे (रौप्य), श्रीनिधी काटकर (सुवर्ण), शिव पाटील (कास्य), क्रिश नाडर (सुवर्ण). प्रदीप के. (रौप्य), मुकुराज नायगाव (कास्य), समृद्धी यादव (रौप्य), दिशा गावडे (कास्य), वेदिका माळी (कास्य), सृष्टी योगे (सुवर्ण), जिज्ञिशा जे. (कास्य), आर्या एम. (सुवर्ण), श्रावण राठोड (रौप्य), गौरी राम (कास्य), सई सुपारे (रौप्य), मंजिरा तेलगावकर (कास्य), स्मित खीर (कास्य), एस. तोडकर (कास्य), स्वराज कबाडी (कास्य), शेल्डन एस. (सुवर्ण), कृष्णराज येसाने (रौप्य), आयुष जाधव (कास्य), आयुष जाधव (कास्य), हर्ष रोहिटे (कास्य), सुमित शिरगावकर (सुवर्ण), मयंक जगताप (रौप्य), गौरव गायकवाड (कास्य), अर्णव जैन (सुवर्ण), आरुषी पास्थे (सुवर्ण), पिंकी संकलेचा (सुवर्ण), रुही मोरे (रौप्य), स्वरा निठोरे (सुवर्ण), खुशी भासे (रौप्य), अनुष्का जैन (कास्य), आर्या साळवे (रौप्य), विधी घरत (कास्य), त्रिशा मयेकर (सुवर्ण), ओम सावंत (सुवर्ण), प्रज्वल गाडे (रौप्य), निखिल के. (कास्य), तेजस पवार (सुवर्ण), स्वयम चव्हाण (रौप्य), मानस पाटील, सिद्धार्थसिंग (कास्य), तन्मय पटेल (रौप्य), अथर्व चोपडे (कास्य), अथर्व मांडे (सुवर्ण), मयुरेष गुंजाळ (रौप्य), रुद्र शिगवन (कास्य), साहील पटेल (कास्य), अद्विक कुलकर्णी (सुवर्ण), सृष्टी राजूरकर (सुवर्ण), ईश्वरी सोनवणे (कास्य), सृष्टी के. (सुवर्ण), अंदिता मंडल (रौप्य), जान्हवी भोसले (कास्य), पद्मजा खुडके (सुवर्ण), श्रेया कागडे (रौप्य), विधी गोरे (कास्य).