सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 04:54 PM2020-03-09T16:54:57+5:302020-03-09T16:56:25+5:30

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

Rain with stormy winds in the Sillod Taluka; Massive loss of crops | सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

googlenewsNext

सिल्लोड: तालुक्यातील शिवना, गोळेगाव, उंडणगाव, अभई,अजिंठा, फरदापुर परिसरात सोमवारी दुपारी वादळीवाऱ्या सह रिमझिम पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

सिल्लोड तालुक्यात सोमवारी दुपारी सर्वत्र आभाळ भरून आले होते. त्यात वादळी वारा  सुटल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंधारीसहित बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला नसला. तरी वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले. यानंतर अनेक ठिकाणी वीज गेली आहे. 

Web Title: Rain with stormy winds in the Sillod Taluka; Massive loss of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.