औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी १,१२८ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 01:27 PM2021-03-16T13:27:30+5:302021-03-16T13:29:01+5:30

corona virus in Aurangabad जिल्ह्यात सध्या ५,७९६ रुग्णांवर उपचार सुरू

Record increase of 1,128 corona patients in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी १,१२८ कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी १,१२८ कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी दिवसभरात सहा जणांचा मृत्यू तसेच ३०८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात तब्बल १,१२८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातीलच ९०१ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागात २२७ रुग्णांची वाढ झाली, तसेच ३०८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५,७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५८,८२९ झाली आहे, तर आतापर्यंत ५१, ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मनपा हद्दीतील २७७ आणि ग्रामीण भागातील ३१, अशा एकूण ३०८ रुग्णांना सोमवारी सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, बाबरा-फुलंब्रीतील ८८ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, मिसारवाडीतील ६० वर्षीय पुरुष, एन-१३, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, लक्ष्मी कालनीतील ५९ वर्षीय महिला आणि बीड जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर ३, मुकुंदवाडी ८, हिमायतनगर १, म्हाडा १, एन-९, सिडको २, एन-६ येथे ५, शिवाजीनगर १५, एस.टी. कॉलनी ३, कामगार चौक १, गोकुळ धाम सोसायटी १, चेलीपुरा ३, नंदनवन कॉलनी ३, नागेश्वरवाडी २, न्यू भारतनगर १, नक्षत्रवाडी ४, सूतगिरणी चौक १, बजाज हॉस्पिटलजवळ २, देवानगरी २, लक्ष्मी विहार देवळाई रोड ३, अरुणाेदय कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, ब्ल्यू बेल सिटी १, एन-५ येथे १, प्रताप नगर ५, आकाशवाणी २, सिडको २, एन-४ येथे ५, वर्धमान नगर १, सिंधी कॉलनी १, बीड बायपास ४, देवकी अपार्टमेंट १, गारखेडा ८, एन-१२ येथे ३, पुंडलिक नगर ५, जालना रोड १, बजरंग चौक २, शहानूरवाडी दर्गा ९, मोतीवाला नगर १, रामा इंटरनॅशनल हॉटेल ३, हडको १, सारा परिवर्तन १, डेंटल गर्ल्स हॉस्टेल १, खडकेश्वर १, हर्सूल टी पॉइंट ४, तोरणागड नगर २, हनुमान चौक १, जय भवानी नगर ४, ठाकरे नगर ९, महाजन कॉलनी १, एन-२ येथे ४, अंबिका नगर १, श्रद्धा कॉलनी १, वेदांत नगर ७, एन-३, सिडको ८, रेंगटीपुरा १, एन-१ येथे ५, राम नगर ३, अशोक नगर १, गजानन नगर ३, माया नगर १, आंबेडकर नगर २, सदाशिव नगर १, हर्सूल ७, उल्कानगरी १३, एस.बी.कॉलनी २, जाधववाडी २, पैठणगेट ३, दशमेश नगर ३, सौजन्य नगर १, आनंद नगर २, विष्णू नगर १, आविष्कार कॉलनी २, समर्थ नगर ८, म्हाडा कॉलनी १, इटखेडा ३, क्रांती चौक ५, पडेगाव २,पद्मपुरा ४, देवा नगर १, नंदनवन कॉलनी १, उस्मानपुरा ६, श्रेय नगर ५, सातारा परिसर ८, बन्सीलाल नगर ३, जालान नगर १, सहकार मंदिर १, नागसेन नगर १, द्वारकादास नगर १, हायकोर्ट कॉलनी १, राज व्हॅली ३, काल्डा कॉर्नर १, गणी रेसिडेन्सी गर्ल्स् हॉस्टेल १, कांचनवाडी ८, खिंवसरा पार्क २, एन-११ येथे ३, भगतसिंग नगर १, मिसारवाडी १, जटवाडा रोड ४, मयुर पार्क ३, बी सेक्टर १, राधाजन कॉलनी १, संभाजी कॉलनी १, जैन नगरी फेज-१ येथे १, एमजीएम होस्टेल २, खाराकुंआ २, टी.व्ही.सेंटर २, रघुवीर नगर एसएफएस १, गादिया विहार १, चिकलठाणा ३, अहिंसा नगर ३, चेलीपुरा १,भावसिंगपुरा २, सूतगिरणी चौक १, गणेश नगर १, व्यंकटेश नगर १, सेव्हन हिल १, हनुमान नगर २, कॅनॉट गार्डन १, शिवनेरी कॉलनी २, पारिजात नगर १, विश्वभारती कॉलनी १, अलोकनगर २, गजानन कॉलनी १, अरिहंत नगर १, स्वप्ननगरी १, न्यू गजानन नगर १, कैलाश नगर १, जवाहर कॉलनी १, बौद्ध नगर १, सारा वैभव २, एन-८ येथे ५, एन-७ येथे १, विशाल नगर गजानन मंदिर १, नारेगाव ४, ईएसआय हॉस्पिटल एमआयडीसी १, संजय नगर १, रेल्वे स्टेशन स्टाफ १, औरंगाबाद विमानतळ १, विश्वभारती नगर १, विष्णू नगर ३, ज्योती नगर १, पेठे नगर २, मयुर पार्क १, केळी बाजार २, गोवर्धन कॉलनी १, न्यू श्रेय नगर १, सरस्वती कॉलनी १, कर्णपुरा बालाजी मंदिर १, मारिया हॉस्पिटल तुषार अपार्टमेंट १, जय भीम नगर घाटी रोड १, इंदिरा नगर १, कोंकणवाडी १, एमआयडीसी रेल्वे स्टेशन १, अनुराधा अपार्टमेंट १, मनजित प्राईड बीड बायपास १, अदालत रोड २, पडेगाव १, कासलीवाल विश्व १, गुलमोहोर कॉलनी १, अजब नगर १, टिळक नगर १, बालाजी नगर २, चेतनानगर १, दिवान देवडी १, जय भवनी चौक १, रंगार गल्ली ३, बसैये नगर १, सिल्कमिल कॉलनी १, गुलमंडी १, आयएमए हॉल १, मातोश्री नगर १, पीएनटी कॉलनी २, न्याय नगर १, सिडको बस स्टँड १, जे.जे.प्लस हॉस्पिटल १, अन्य ४९९

ग्रामीण भागातील रुग्ण

बिडकीन १, करमाड १, एमआयडीसी १, सिडको वाळूज ५, झाल्टा फाटा १, सुंदरवाडी १, सातारा गाव ५, मिटमिटा १, वाळूज १, सारा परिवर्तन सावंगी १, शेंद्रा १, मोरे बंधू स्टॉलजवळ १, आकार सिटी सिडको महानगर ६, वडगाव कोल्हाटी ५, दौलताबाद १, वंजारवाडी १, बोरकर सोसायटी १, ए.एस.क्लब १, पैठण १, बजाज नगर ९, कमलापूर १, वडगाव सलामपुरे १, कन्नड १, रांजणगाव १, दौलताबाद १, अन्य १७७.

Web Title: Record increase of 1,128 corona patients in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.