सखी मंच सदस्य नोंदणी धडाक्यात

By Admin | Published: February 17, 2016 11:55 PM2016-02-17T23:55:21+5:302016-02-18T00:08:29+5:30

औरंगाबाद : सखी मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

Register forum members register | सखी मंच सदस्य नोंदणी धडाक्यात

सखी मंच सदस्य नोंदणी धडाक्यात

googlenewsNext

औरंगाबाद : सखी मंच सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सदस्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सेलिब्रिटींच्या भेटी, सण-समारंभांची धमाल, हमखास भेटवस्तूंची लयलूट आहे. विविध प्रायोजकांमार्फत सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे, डिस्काउंट कूपन्स मिळणार आहेत.
प्रत्येक सखीला वाढदिवशी रु. ५,०५० च्या हमखास भेटवस्तू तसेच लकी ड्रॉ द्वारे रु. २,१३,००० च्या वस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. युरो कॅसरोल सेट (२ नग, ५७५ रुपयांचे), सखी मंच ओळखपत्र, फिटनेस बुक (रु. १९०) तसेच एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे ह्युंदाई आय टेन कार, याशिवाय वाढदिवशी साई सुवर्णचाफातर्फे मोफत गोल्ड प्लेटेड चेन, तसेच भेटवस्तू, सेवा, तसेच शहरातील विविध प्रायोजकांमार्फत सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे, डिस्काउंट कूपन्स मिळणार आहेत.
भेटवस्तू कूपनमध्ये हॉटेल बगिचातर्फे मोफत थाळी, हॉटेल गोविंदातर्फे मोफत थाळी, पातूरकर इमिटेशन ज्वेलरी येथून बांगड्या, सोनपरी गोल्ड येथून कर्णफुले, अपूर्वाज सौख्यम ब्युटी पार्लरतर्फे हेअरक ट,वरद सलून यांच्यातर्फे एक हेअर स्पा किंवा बेसिक फेशियल, श्रेयस नेत्रालय येथे नेत्र तपासणी, ३२ स्माईल्स डेंटल क्लिनिक येथे दंत तपासणी, लाईफ स्टाईल वेलनेस मॉल येथे ७ दिवस मोफत वर्कआऊट, लिपस्टिक ब्युटी पार्लरतर्फे मोफत हर्बल क्लिनअप, श्रद्धा फोटोज अ‍ॅण्ड ब्युटी पार्लर येथे मोफत हर्बल फेशियल, राधिका ब्युटी पार्लर येथे मोफत गोल्ड फेशियल, दहिफळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत हेल्थ चेकअप, बेंबडे हॉस्पिटल येथे मोफत कौन्सिलिंग, आय टू आय यांच्याकडे मोफत नेत्र तपासणी, युनिक ब्युटी पार्लर येथे मोफत फेस पॉलिशिंग आदींचा समावेश असणार आहे. याखेरीज हॉटेल नैवेद्य, प्रज्ञा स्कीन केअर अ‍ॅण्ड लेझर सेंटर, श्री साई हॅण्डरायटिंग, श्री तिरुपती आॅप्टीकल कंपनी, दि साल्ट रेस्टॉरंट, मूलचंद भगवानदास रेडिमेड, रेड मोमेंटस्, दि हॉटेल स्काय कोर्ट, लाभ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांच्याकडून स्पेशल डिस्काउंट कूपन मिळणार आहेत.
नोंदणी ११ ते ५ यावेळेत लोकमत भवन, रीगल लॉन (प्रवेश समोरील गेटने), मिलन मिठाई, उस्मानपुरा, मछली खडक (शनिवारी बंद राहील), समर्थनगर, सुंदर टी कंपनी, विमलनाथ जैन मंदिराजवळ जाधवमंडी.
नूतन अडसरे आर. एम.२५६, जयभवानी चौक, कोलगेट कंपनीसमोर बजाजनगर. अनिकेत इंटरप्राईजेस क्रांतीचौक. गणेश मेडिकल शॉप नं. ४, आनंद प्रतीक अपार्टमेंट, मेन रोड, नंदनवन कॉलनी. ओंकार गॅस एजन्सी (रविवारी बंद राहील), बजरंग चौक, एन-८ सिडको. स्नेहा ड्राय फ्रूट, बँक आॅफ बडोदामागे, सहकारनगर. पैठणी आर्ट गॅलरी : रामायणा कल्चरल हॉलशेजारी, उल्कानगरी (वेळ ११ ते ३ व ६ ते ९ वाजेपर्यंत- सोमवारी बंद राहील), काव्या डिजिटल फोटो स्टुडिओ : रामनगर एन-२, एम-२- २५/१ सिडको, श्री साई हॅण्डरायटिंग, एसबीओए पब्लिक स्कूलसमोर,मयूर पार्क, जळगाव रोड. एम-२, एन-९ प्राईम कॉम्प्युटरच्या जवळ, सोनपरी गोल्ड : उद्योग शक्ती, सूतगिरणी चौक. सर्व ठिकाणी सकाळी ११ ते सायं. ६ वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहील.
फक्त : सदस्यांसाठी
सखी मंच सदस्यांसाठी लवकरच लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. लावणीचा कार्यक्रम फक्त २०१६ च्या सखी मंच सदस्यांसाठी आहे. लवकरात लवकर सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रे अथवा छायाचित्राची आवश्यकता नाही.
मिनिस्टर नव्हे,
होम मिनिस्टर !
आजचे कार्यक्रम
उदय कॉलनी, खडकेश्वर, काबरा हॉस्पिटलसमोर सकाळी ११ वाजता
अष्टविनायक गणपती मंदिर, पन्नालालनगर दुपारी १.३० वाजता

Web Title: Register forum members register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.