सिल्लोड तालुक्यातील १०२ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:19+5:302021-02-05T04:07:19+5:30
आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसूचित जमाती -आसडी, सराटी, बहुली, जळकी घाट/बोजगाव, मुखपाठ. अनुसूचित जमाती (महिला)- घाटनांद्रा, चांदापूर, खंडाळा, चिंचपूर, शिवना ...
आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जमाती -आसडी, सराटी, बहुली, जळकी घाट/बोजगाव, मुखपाठ.
अनुसूचित जमाती (महिला)- घाटनांद्रा, चांदापूर, खंडाळा, चिंचपूर, शिवना
अनुसूचित जाती - पिंप्रीवरुड, पिंपळगावपेठ, वसई जळकी, वडाळा, मोढा खुर्द.
अनुसूचित जाती (महिला)- अनाड, सारोळा, मादनी/वडाळी, पेंडगाव, वरखेडी/भायगाव,
सर्वसाधारण- पानवडोद खुर्द, देऊळगाव बाजार, धारला, बनकिन्होळा, सावखेडा खुर्द/बुद्रुक, दिडगाव, केऱ्हाळा, अजिंठा, कासोद/धामणी, कोटनांद्रा, तळणी, घटांब्री, चारणेर/चारणेरवाडी, चिंचखेडा, उंडणगाव, टाकळी जिवरग, पळशी, पांगरी, वडोदचाथा, बाळापूर, वाघेरा/नाटवी, लोणवाडी, म्हसला बुद्रुक, खातखेडा/धोंडखेडा, उपळी, जळकी बाजार, गोळेगाव खुर्द/पानस/काजीपूर.
सर्वसाधारण (महिला)- भवन, पालोद, खुपटा,धावडा/चिंचवन, बोरगाव कासारी, खुल्लोड/विरगाव, हट्टी/मोहाळ, वांगीखुर्द, पिरोळा/डोईफोडा, रहिमाबाद,गव्हाली, कायगाव, अंभई, गव्हालीतांडा, टाकळी खुर्द, जांभई, अंधारी, गेवराई सेमी, धोत्रा, मंगरूळ, मोढा बुद्रुक, खेडीलिहा, शिंदेंफल, लिहाखेडी, धानोरा/वांजोळा, म्हसला खुर्द, आमठाणा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - अन्वी,तलवाडा,सिरसाळा, बोदवड,भराडी,वरुड पिंप्री,रेलगाव,बोरगाव बाजार,गोळेगावबुद्रुक,हळदा/डखला,डोंगरगाव,सिरसाळा तांडा, पिंपळगाव घाट/शेखपूर, निल्लोड.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-
केळगाव, वांगी बुद्रुक, बाभूळगाव, सासुरवाडा, मांडगाव, सिसारखेडा, जळकी वसई, दहीगाव, आमसरी, मांडणा, पानवडोद बुद्रुक, बोरगाव सारवनी, पिंपळदरी, डिग्रस.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथे सरपंच आरक्षण सोडतमध्ये उपस्थित नागरिक व मंचावर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत,नायब तहसीलदार संजय सोनवणे, विनोद करमणकर, दत्तू साळवे दिसत आहेत.