गंगापूर तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:26+5:302021-02-05T04:07:26+5:30

८४ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे ना.मा.प्र. सर्वसाधारण आरक्षण १५ ग्रामपंचायतींचे निघाले असून त्यात, सिंधी सिरजगाव, अकोली वाडगाव, डोमेगाव, ...

Reservation of 84 Gram Panchayats announced in Gangapur taluka | गंगापूर तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

गंगापूर तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

googlenewsNext

८४ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

ना.मा.प्र. सर्वसाधारण आरक्षण १५ ग्रामपंचायतींचे निघाले असून त्यात, सिंधी सिरजगाव, अकोली वाडगाव, डोमेगाव, शेंदूरवादा, जिकठाण, मांडवा, वरझडी, भेंडाळा, माहुली, बाबरगाव, लिंबेजळगाव, नेवरगाव, जोगेश्वरी, लांझी, वडाळी.

ना.मा.प्र. (महिला) १५ ग्रामपंचायतींत दि. पिंपळगाव, सिरेगाव, रांजणगाव पोळ, वडगाव टोकी, गवळी धानोरा, सावंगी (लासूर), मांगेगाव, गणेशवाडी, शे. रांजणगाव, कोंडापूर, सिरेसायगाव, पुरी, भागाठाण, पेंडापूर.

सर्वसाधारण (महिला) २७ ग्रामपंचायतीत शिंगी, मेहेबूबखेडा, शहापूर बंजर, मालूंजा खु, गळनिंब, कासोडा, घोडेगाव, सोलेगाव, खडकनारळा, गवळी शिवरा, प्रतापपूर, अंमळनेर, वाळूज खु. डोमेगाव, बोलगाव, मांजरी, सुलतानाबाद, गुरुधानोरा, ढोरेगाव, शहापूर, वाहेगाव, भिवधानोरा, दहेगाव, धामोरी खु. पिंपळवाडी, रांजणगाव न., शंकरपूर.

सर्वसाधारण (पुरुष) २७ ग्रामपंचायतीत गाजगाव, अगर कानडगांव, वजनापूर, तुर्काबाद, तांदुळवाडी, बाभूळगाव, नारायणपूर बु., भालगाव, मुद्देशवाडगाव, दिघी, सावखेडा, वरखेड, जांभळा, काटेपिंपळगाव, पाचपीरवाडी, बुट्टेवाडगाव, टेंभापुरी, पिंपरखेड, पांढरओहळ, कनकोरी, घाणेगाव, जामगाव, नवाबपूर, रायपूर, सि. वाडगाव, किन्हळ.

Web Title: Reservation of 84 Gram Panchayats announced in Gangapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.