कन्नडमधील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:08+5:302021-02-05T04:07:08+5:30

आरक्षण पुढीलप्रमाणे अनु.जाती (महिला)- आडगाव पि., वडोद, भोकनगाव, वासडी, देभेगाव व कळंकी. अनु.जाती (सर्वसाधारण)- चापानेर, चिकलठाण, नागद, पळशी बु. ...

Reservation of Gram Panchayat Sarpanch post in Kannada announced | कन्नडमधील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कन्नडमधील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

googlenewsNext

आरक्षण पुढीलप्रमाणे

अनु.जाती (महिला)- आडगाव पि., वडोद, भोकनगाव, वासडी, देभेगाव व कळंकी.

अनु.जाती (सर्वसाधारण)- चापानेर, चिकलठाण, नागद, पळशी बु. व चिंचखेडा खु.

अनु.जमाती (महिला)- लोहगाव, जैतखेडा, जळगाव घाट, करंजखेडा व टाकळी(ल).

अनु.जमाती (सर्वसाधारण)- ब्राम्हणी, बनशेंद्रा, बोरसर बु. आणि मुंडवाडी.

ओबीसी (महिला)- शिरोडी, माळेगाव ठो., आंबातांडा, रिठ्ठी, जवखेडा खु., जैतखेडा तांडा, दाभाडी, वडाळी, सासेगाव, नागद तांडा, औराळा, कानडगाव(क), देवपुडी, पिंपरखेडा, चांभारवाडी, देवगाव रं., जवळी खु , गव्हाली व धामणी खुर्द

ओबीसी (सर्वसाधारण)- रेल, अंबाला, चिंचखेडा बु., लामणगाव, हस्ता, उपळा, हसनखेडा, दिगावखेडी, जेहुर, मक्रणपूर, भांबरवाडी, वाकी, गोैरपिंप्री, जैतापूर, बरकतपूर, अमदाबाद, वडनेर व गुदमा.

सर्वसाधारण (महिला)- औराळी, वडगाव(जा.), मेहगाव, खातखेडा, जामडीघाट, हिवरखेडा नां., हिवरखेडा गौ., देवपुळ, गराडा, नागापूर, चिंचोली लिं., टापरगाव, कोळवाडी, ताडपिंपळगाव, विटा, तेलवाडी, शिवराई, पळशी खु, डोंगरगाव, तांदुळवाडी, भारंबा तांडा, कोळंबी, विटखेडा, नावडी, बिबखेडा, आडगाव(जे.), वाकद, सायगव्हाण, गणेशपूर, सोनवाडी, भिलदरी पि., पळसखेडा, सारोळा, पिशोर, रामनगर, नाचनवेल, सिरसगाव, घुसुर, देवळाणा, टाकळी अंतुर व सातकुंड

सर्वसाधारण - टाकळी बु., जवखेडा बु., बहिरगाव, दहिगाव,

खामगाव, कुंजखेडा, जामडी (ज), शेलगाव, हरसवाडी, अंधानेर, अंबा, लंगडातांडा, घाटशेंद्रा, नेवपूर जा., नेवपूर खा., चिमणापूर, सावरगाव, उंबरखेडा तांडा,

रामपुरवाडी, नादरपूर, तपोवन, निमडोंगरी, रूईखेडा, आठेगाव,

खेडा, रोहीला खु, माटेगाव, बोरसर खुर्द, आलापूर, भारंबा,

डोणगाव, मोहरा, बेलखेडा, मुंडवाडी तांडा, तळनेर, उंबरखेडा,

निंभोरा, हतनूर, सिता नाईकतांडा व निपाणी.

Web Title: Reservation of Gram Panchayat Sarpanch post in Kannada announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.