कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:54 AM2018-09-04T00:54:38+5:302018-09-04T00:55:21+5:30

कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या

Response to the campus club handwriting competition | कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या. श्री साई हॅण्डरायटिंग हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.
स्पर्धेनंतर सेवानिवृत्त अधिकारी डॉ. जी. डी. पुंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री साई हॅण्डरायटिंगचे संचालक विकास साळुंके यांनी हस्ताक्षर सुंदर आणि नीटनेटके असणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल माहिती दिली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना दुसरी संधी-
या स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेले विद्यार्थी दि. ९ सप्टेंबर रोजी प्रोझोन मॉल येथे होणाऱ्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस क्लबचे सबस्क्रि प्शन घेतलेले नाही, ते स्पर्धास्थळी सबस्क्रिप्शन घेऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ८७९६२३७३६८, ९६६५८०९७७७ या क्र मांकावर संपर्क करावा.
विविध इयत्तांमधून स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी
प्रथम- दर्शन बागूल, गार्गी महाजन, धनश्री बधरे, प्रज्वल राऊत, श्लोक चौधरी, जय देहाडे, श्रेया जैन, अथर्व पाटील, फरझेन नाईकवाडे, संके त भोंबे, शुभांगी औताडे.
द्वितीय- मनस्वी नरवडे, भक्ती मढेकर, पलक सोनवणे, स्वरा गोसावी, स्वरा देवरे, जानवी देशमुख, कल्याणी म्हस्के, प्रियंका अहेर, स्नेहा सातपुते, स्नेहल वाघ, तेजल रंगदल.
तृतीय- अथर्व काथार, समर्थ जिवरग, अनुजा मोरे, प्रणव त्रिंबक, हर्षांक पवार, मानसी ढाकणे, जानवी सुतादे, वैष्णवी निर्मळ, वैशाली बामणे, अनिकेत बोरसे.
चतुर्थ- ओजस्वी साबळे, सान्वी बनसोडे, वेदांत सोनवणे, गौरव धांगरे, शेख फरीद, आयुष वाणी, सृष्टी गवळी, निकिता झिंजुर्डे, प्रतीक शिरसाठ, सलाउद्दीन फारुकी.
पाचवा- ईश्वरी मधेकर, पूर्वी पाटणी, हिमांशू मराठे, प्रणीता चव्हाण, निपुण खेदार, आनंदी मोरतुले, देवयानी बिडवे, ऋषिकेश चव्हाण, पवन शिरसाठ.

Web Title: Response to the campus club handwriting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.