शिवसेनेने खुलताबाद तालुक्यात सुरू केले पीक विमा मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:02 AM2021-09-15T04:02:12+5:302021-09-15T04:02:12+5:30

शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखामार्फत पीक विमा मदत केंद्र उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले ऑफलाइन अर्ज या मदत केंद्रात जमा करण्याचे ...

Shiv Sena started crop insurance help center in Khultabad taluka | शिवसेनेने खुलताबाद तालुक्यात सुरू केले पीक विमा मदत केंद्र

शिवसेनेने खुलताबाद तालुक्यात सुरू केले पीक विमा मदत केंद्र

googlenewsNext

शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखामार्फत पीक विमा मदत केंद्र उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले ऑफलाइन अर्ज या मदत केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी एकाच दिवशी खुलताबाद, बाजार सावंगी, गल्ले बोरगाव, गदाना येथे मदत केंद्रे सुरू झाली आहेत.

बाजारसावंगी येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख राजू वरकड, तालुका संघटक गणेश आधाने, शहरप्रमुख विष्णू फुलारे, उपतालुकाप्रमुख दत्ता मालोदे, कृष्णा घुले, सुनील औटे, आकाश हिवरडे, शिवउद्योग आघाडीचे बाबासाहेब बारगळ, विभाग प्रमुख विजय चव्हाण, नानासाहेब चव्हाण, एकनाथ खोसरे, अजिनाथ नागे, नगरसेवक मनोहर लाळे, फकीराचंद काळे, उपशहरप्रमुख संदीप तंबारे आदींची उपस्थिती होती.

-----

फोटो : पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख राजू वरकड, बाबासाहेब बारगळ, शहरप्रमुख विष्णू फुलारे आदींची उपस्थिती होती.

140921\1535-img-20210914-wa0046.jpg

खुलताबाद येथे शिवसेनेच्या वतीने पीकविमा मदत केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजू वरकड, बाबासाहेब बारगळ, शहरप्रमुख विष्णू फुलारे, संदीप तंबारे, मनोहर लाळे, फकीरचंद काळे, दत्ता मालोदे, विकीन हजारे, रवी देवकर

Web Title: Shiv Sena started crop insurance help center in Khultabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.