उपअधीक्षकांसह सहा जणांचे अर्ज फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 11:56 PM2016-04-06T23:56:20+5:302016-04-07T00:31:34+5:30

बीड : अंबाजोगाई येथील शहर ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष चाटे आत्महत्या प्रकरणी बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने उपअधीक्षक नीलेश मोरे यांच्यासह सहा जणांचे

Six people rejected the application along with the Deputy Superintendent | उपअधीक्षकांसह सहा जणांचे अर्ज फेटाळले

उपअधीक्षकांसह सहा जणांचे अर्ज फेटाळले

googlenewsNext


बीड : अंबाजोगाई येथील शहर ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष चाटे आत्महत्या प्रकरणी बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने उपअधीक्षक नीलेश मोरे यांच्यासह सहा जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.
सुसाईड नोटवरून उपअधीक्षक नीलेश मोरे, निरीक्षक एस. बी. पौळ, सहायक निरीक्षक बी. डी. बोरसे, मेडिकल चालक योगेश गुजर, त्याचा भाऊ डॉ. गुजर व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Six people rejected the application along with the Deputy Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.