सोलर वाॅटर हिटरमुळे वीज, गॅस आणि पैशांची बचत
By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:40+5:302020-11-26T04:13:40+5:30
या सोलर वॉटर हिटरमुळे वर्षाकाठी १२०० युनिटसची बचत होते. ३ ते ५ सदस्यांचे कुटुंब एकच स्नानगृह असलेल्या घरात राहात ...
या सोलर वॉटर हिटरमुळे वर्षाकाठी १२०० युनिटसची बचत होते. ३ ते ५ सदस्यांचे कुटुंब एकच स्नानगृह असलेल्या घरात राहात असेल तर त्यांना दरदिवशी १५० लीटर गरम पाणी देण्याची क्षमता असलेली प्रणाली पुरते. सोलर वॉटर हिटरच्या अधिक माहितीसाठी डी. बी. मगर यांना प्लॉट नंबर, के ११,एन ११,डिमार्ट जवळ हडको औरंगाबाद येथे संपर्क साधावा. ओम एजन्सीचे मालक डी बी मगर यांनी सुरुवातीपासून स्टेनलेस स्टीलची टाकी असलेले सोलर विकले त्यामुळे ओम एजन्सीज ही महाराष्ट्रामध्ये सुप्रीम सोलर डिस्ट्रिब्युटरमध्ये नंबर वन असून, हे फक्त ग्राहकांना योग्य मार्गदर्शन व त्यानंतर तत्पर सेवा यामुळेच हे शक्य झाले आहे. सोलर घेणाऱ्या ग्राहकांना शून्य टक्के व्याज व कुठलीही प्रोसेसिंग फी नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सोलर घेण्याकडे कल वाढलेला आहे, असे मगर यांनी सांगितले.