रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:05 AM2021-04-24T04:05:46+5:302021-04-24T04:05:46+5:30

प.पू. पवित्रसागरजी महाराज यांच्या मंगल पाठाने उपक्रमाची सुरुवात झाली. जन्म कल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती व सैतवाल जैन ...

Spontaneous response to blood donation camp | रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

प.पू. पवित्रसागरजी महाराज यांच्या मंगल पाठाने उपक्रमाची सुरुवात झाली. जन्म कल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती व सैतवाल जैन मंदिराचे अध्यक्ष अमोल मोगले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सचिव अजित गोसावी, नीलेश सावलकर, अमोल मनोरकर, राजेश मुथा, नीलेश पहाडे, राजेंद्र पगारिया, प्रतीक साहुजी, विनोद बोकडिया, विजय देसरडा, कैलास कासलीवाल, अशोक अजमेरा, प्रकाश कोचेटा, मीनाक्षी उदगीरकर, प्रवीण गोसावी, सविता गोसावी, बाहुबली बोपलकर, रत्नाकर अन्नदाते, नंदकुमार गोसावी, बाहुबली धोंगडे, अमोल पुर्णेकर यांची उपस्थिती होती.

हडको श्रावक संघ, साधना भवन, श्री १००८ चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ कल्पतरू शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिर, प.पू. १०८ आचार्य आर्यनंदी छात्रावास, सन्मती स्व.सहायता बचत गट,प्रगती महिला मंडळ यांच्यासह शेखर वायकोस, राजू कुरकुटे, प्रभाकर कुमठे, योगेश दलाल, प्रवीण दलाल, दिगंबर क्षीरसागर, प्रकाश भाकरे, प्रशांत शहा, प्रवीण भंडारी, संदीप हुडवेकर, विजय मेहेत्रे, जीवन अन्नदाते, स्वराज्य दलाल, डॉ.प्रकाश पाटणी व डॉ.पाटोदी यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.

फोटो ओळ :

रक्तदान शिबिरादरम्यान रक्तदात्यांचा गौरव करताना मान्यवर.

Web Title: Spontaneous response to blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.